Pragat Divsachya Hardik Shubhechha In Marathi
Pragat Divsachya Hardik Shubhechha In Marathi तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Happy Birthday Wishes In Marathi Images
Happy Birthday Wishes In Marathi Images तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी ?
🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! 🎂 Happy Birthday Wishes Marathi Kavita Sms
“ ” नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! ! …..
Birthday Wish For Best Friend Forever Marathi
Birthday Wish For Best Friend Forever Marathi प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे !
🎂Vadhdivsachya Hardik Shubhechha🎂 Vadhdivas Shubhkamnaye Marathi नवे क्षितीज नवी पाहट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ! 🎂🎂
Birthday Wish For Best Friend In Marathi
birthday wish for best friend in marathi उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो, ,
! ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂 Birthday Wish For Best Friend Forever Marathi व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
हि एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा🎂🎂 happy Birthday Wishes In Marathi English, Vadhdivas Shubhkamnaye Marathi, Birthday Wishes In Advance Marathi, Birthday Wish For Best Friend Forever Marathi, Tapori Birthday Wish In Marathi Font. Birthday Wish For Friend Marathi ( birthday Wishes In Marathi Shivmay ) नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फुलावं,
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..
Vadhdivsachya Shubhechha Marathi Image
Vadhdivsachya Shubhechha Marathi Image जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा ! ! !
🎂Vadhdivsachya Hardik Shubhechha🎂 Touching Birthday Message To A Best Friend वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा Vadhdivsachya Hardik Shubhechha Png, Birthday Poem For Husband In Marathih, happy Birthday Sunbai, Birthday Wishes In Marathi For Father, Tapori Birthday Status In Marathi, glad Birthday Marathi Ukhane, Babana Vadhdivsachya Shubhechha. Birthday Wish For Best Friend Forever Hindi जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! Bhaigiri Birthday Status थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।
🎂भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..🎂
Birthday Wishes In Marathi For Mother
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂Vadhdivsachya Hardik Shubhechha🎂 Birthday Wishes In Marathi For Mother आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना !
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Lockdown Birthday Wishes In Marathi
Lockdown Birthday Wishes In Marathi जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Babana Vadhdivsachya Shubhechha
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Vadhdivsachya Hardik Shubhechha Png/Images
Vadhdivsachya Hardik Shubhechha Png कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ! Birthday Wishes In Advance Marathi दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला ! 🎂🎂
Tapori Birthday Status In Marathi
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ! Happy Birthday Marathi Ukhane birthday Wishes In Marathi For Mother, Bhaigiri Birthday Status, Birthday Wish For Best Friend Forever Hindi, Touching Birthday Message To A Best Friend, Vadhdivsachya Shubhechha Marathi Image, Lagnachya Hardik Shubhechha In English, Pragat Divsachya Hardik Shubhechha In Marathi.
Birthday Wishes In Marathi Shivmay तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Lagnachya Hardik Shubhechha In English/Marathi नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! !
Birthday Wish For Best Friend In Marathi
birthday wish for best friend in marathi व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी..
🎂Vadhdivsachya Hardik Shubhechha🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,Quotes Images तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। Happy Birthday Wishes In Marathi Images पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी
Funny Birthday Wishes In Marathi For Friend
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट 🎁🎀 घ्यायला जाणार होतो पण
अचानक लक्षात आलं, तुझं वय आता जास्त झालंय, 😆😆😆
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिल्या होत्या 🎁
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम एवढंच. 💝💖🐵🐵
चालतंय नव्हं… व्हंय रं 😆😛😛😜😝😝😝 Funny Birthday Wishes In Marathi For Friend आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना !
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
Tapori Birthday Wish In Marathi
Tapori Birthday Wish In Marathi तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या… 😋😋😋
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. 😜😜😛😛
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
Corona Birthday Wishes In Marathi
Corona Birthday Wishes In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Friend, Lockdown Birthday Wishes In Marathi, Funny Msg For Best Friend In Marathi, Funny Birthday Wishes For Girl, happy Birthday Baba Status In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Friend. एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा ! 😆😆😆😜😜😛😛
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा ! 😛😛😛😛😛 Funny Msg For Best Friend In Marathi “ मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे
आणि तुला HAPPY BIRTHDAY ” Funny Birthday Wishes For Girl दिसायला एखाद्या # हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे # dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या # Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ! ! Funny Birthday Wishes In Marathi जल्लोशआहे गावाचा # 🎂
❤️ कारणवाढदिवस_ ❤️ 🎂आहे आपल्या भावाचा🎂 ! ! ! ! ! ! 🍷🎂Vadhdivsachya Hardik Shubhechha🎂 Tapori Birthday Wish In Marathi Font जास्त English नाही येत, नाहीतर hot वाल 🍰 Status ठेवल असत But
आता # Marathi मध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .. ! ! हॅपी बर्थडे 😘
Happy Birthday Corona Birthday Wishes In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Friend, Lockdown Birthday Wishes In Marathi, Funny Msg For Best Friend In Marathi, Funny Birthday Wishes For Girl, felicitous Birthday Baba Status In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi, Funny Birthday Wishes In Marathi For Friend.
Share
Pin
0
Shares