Home / Best Whatsapp Status / Best Marathi Whatsapp Status on Life in One Line – Inspirational Status

Here you can get Best Marathi Whatsapp Status on Life in One Line, funny Marathi status Whatsapp, Marathi sad status, Marathi WhatsApp status video download, Marathi attitude thoughts Whatsapp Status, Marathi WhatsApp status download free and also you can get Best WhatsApp Groups Links from here.

WhatsApp Status about Life in Marathi | Marathi Status on Life ( मराठी स्टेट्स )

Marathi Status Love Whatsapp

  • जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….!
  • नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
    पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

    • “बघ माझी आठवण येते का ?”
    • आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
      • आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….
      • एक विनंती आहे…
        दूरच जायचे असेल तर…
        जवळच येऊ नको…!
    • °बिस्लरी° ची बाटली पण°KingFisher° वाटायला लागली…°तुला° पाहिल्यापासून°Sprite° पण चढायला लागली…

Cool Marathi Status message Whatsapp

  • डोक्याची ‪‎भाजीपाला‬ ‪‎कचरा‬ करणारे खुप आहेत…
    पण………
    आपल्या ‪प्रेमाचि‬ ‪‎चपाती‬ भाजनारी फक्त एकच…
    !! ‪#‎आई‬ !!
  • ज्यांना कोणाला 5 फळं मिळाली नाहीत त्यांनी पूजेसाठी mix fruit jam वापरावा..
    पूजा वही.. सोच नयी..

Marathi Whatsapp Status on Life in One Line

  • असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.
    • मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!!
      अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही ..…
    • “आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”
    • तु असतीस बेडवर, तर केल असत किस..
      बिछाना आहे रिकामाच, करतोय तुला मिस !!

marathi whatsapp condition television
marathi whatsapp status video download
marathi whatsapp status on life
marathi attitude status for male child
WhatsApp Status about Life in Marathi WhatsApp Status in Marathi WhatsApp Status in Marathi WhatsApp Status in Marathi 2018 WhatsApp Status in Marathi 2018 WhatsApp Status in Marathi 2018
marathi condition love
marathi status video recording
marathi whatsapp status television free download
funny marathi status

मराठी स्टेटस जीवन

लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की
दुर जायला कारणे ही लवकर सापडतात…
————————————————————————-

Marathi Status on Life

लोक तुमच्याशी तशेच वागतात
जशा तुम्ही त्यांना तुमच्याशी वाघू देतात
————————————————————————-

Happy Life Status

आपली आवडती वक्ती आपल्या सोबत असली कि
सांगड तणाव निघून जातो
————————————————————————-

Life Status Images in Marathi

Marathi Whatsapp Status on Life in One Line

Inspirational Marathi Quotes in One Line

  • आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
  • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !
  • जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.
  • प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
  • जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे.
  • कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.
  • त्या “हार्पिक” च्या अॅड मधला विशाल फक्त …
    घरात एकटी असलेल्या बाई कडेच जातो …
    कधी तरी सार्वजनिक शौचालय मधे पण जा की मर्दा …
  • मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं …
  • काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …
  • जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
  • जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.

 आवडल तर Like करा 

If you want to share your Marathi Quotes here, then feel barren and comment below with your name. we will post that Marathi Quotes on our web site with your name .