Home / Best Whatsapp Status / मराठी Marathi Sad Status ~ love sad status in marathi
love sad status in marathi
Marathistyle.com casual update for whatsapp condition, facebook post, instagram movie images.This images condition useful for ranch our emotions to friends through images. marathi deplorable condition, love deplorable condition in marathi, sad whatsapp status in marathi, sad status in marathi, deplorable marathi status on animation, whatsapp deplorable status in marathi, whatsapp status sad in marathi, sad marathi status for whatsapp

Sad Status In Marathi

sad marathi status for whatsapp

“कोणी मनासारखं जगत असतं”
आणि
“कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”

whatsapp status sad in marathi

Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…

whatsapp sad status in marathi

अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

sad marathi status on life

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

sad status in marathi

इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

sad whatsapp status in marathi

एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…

love sad status in marathi

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

marathi sad status

एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..

sad marathi status for whatsapp

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

whatsapp status sad in marathi

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

Love sad status in marathi

whatsapp sad status in marathi

ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

sad marathi status on life

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही

sad status in marathi

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …

sad whatsapp status in marathi

काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…

love sad status in marathi

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!

marathi sad status

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…

sad marathi status for whatsapp

कुणी कुणाच नसत ,अस फक्त म्हनायच असत, मनाच्या कोपरयात मग कुणासाठी झुरायच असत…

whatsapp status sad in marathi

कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली

whatsapp sad status in marathi

कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल

sad marathi status on life

कोपरांकोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…

sad whatsapp status in marathi

sad status in marathi

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

sad whatsapp status in marathi

जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.

love sad status in marathi

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

marathi sad status

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

sad marathi status for whatsapp

तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.., आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.

whatsapp status sad in marathi

तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

whatsapp sad status in marathi

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…

sad marathi status on life

तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…

sad status in marathi

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

sad whatsapp status in marathi

दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय…

sad marathi status on life

love sad status in marathi

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही……

marathi sad status

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही…..

sad marathi status for whatsapp

प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..???

whatsapp status sad in marathi

बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं..

whatsapp sad status in marathi

माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात

sad marathi status on life

मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता…

sad status in marathi

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

sad whatsapp status in marathi

लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?

हे सुद्धा अवश्य वाचा 👇🏻

Sad status marathi