जर आपणही खरोखर एखाद्यावर Love करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status for girlfriend or Boyfriend संग्रह आपल्यासाठी आहे. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Love Shayari Marathi, Marathi Love Status for Whatsapp, मराठी प्रेम स्टेटस, मराठी लव शायरी master of science, मराठी लव शायरी samarium, Love monosodium glutamate Marathi नक्की बघायला मिळतील.
This time we come up with the best love quotes in the Marathi Language love Shayari Marathi, Marathi sleep together condition. besides, we have to include heart-touching love quotes in Marathi, romantic लव स्टेटस मराठी, love SMS Marathi, मराठी शायरी, Marathi sad love condition. then, enjoy the collection
love quotes in marathi
Love quotes in marathi : लव कोट्स मराठी
ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.
ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.
त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.
आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही .
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे .
Marathi love condition for girlfriend
आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं,
ते मागणं आहेस तु .
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला .
तू साधा आहेस पण,
खरंच माझा आहेस .
प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही .
ऐक ना रे नकटु,
मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय
कोणासोबत Share करत नाहीं,
हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…
एखादया व्यक्तीवर
काही काळ प्रेम करणे हे केवळ
आकर्षण असतं पण,
एकाच व्यक्तीबद्दल
कायम मरेपर्यंत आकर्षण असणे
हे खरं प्रेम असतं .
love status marathi
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल .
जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल .
तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील,
पण माझ्या सारखा जीव लावणारा,
एक पण नाही मिळणार.
अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल .
माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही .
मला तीच पाहिजे
जिला मीच पाहिजे .
marathi love status for wife
तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,
पण माझं वाट पाहणं संपत नाही .
प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण
एक मिनीट पण राहु शकत नाही .
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे .
मी “ तुझी ” आहे का नाही..
“ हे मला नाही माहीत.. ”
पण,
“ तू ” “ फक्त ” आणि “ फक्त ”
“ माझा ” आहेस हे लक्षात ठेव ” .
प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे .
love shayari marathi
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला .
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही .
Marathi love status is besides called love Shayari Marathi, heart-touching beloved quotes in Marathi, love SMS Marathi .
ए ऐकना माझ्या गुलाबा च्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला .
marathi love status for boyfriend
love quotes in marathi for girlfriend
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही.
कारण,
आपल्या माणसाबरोबर मला ‘ जिंकायचे ’ नाही,
तर ‘ जगायचे ’ आहे .
गप्पच रहावसं वाटतं,
तुझ्याजवळ बसल्यावर,
वाटतं तू सगळं ओळखावंस,
मी नुसतं हसल्यावर .
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते .
कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो .
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं .
मराठी लव शायरी
प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही .
marathi love status for husband
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही .
खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात .
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून .
मराठी लव शायरी
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे .
कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत .
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे .
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल .
Love status marathi : लव्ह स्टेटस मराठी
तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे, मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन .
तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे ? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही .
तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन .
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते .
काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘ तू ’ .
love quotes in marathi for boyfriend
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब .
स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का. !
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस .
जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते .
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते .
love quotes in marathi for husband
आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,
हा निर्णय तुझा आहे.
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,
हा शब्द माझा आहे .
प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही .
कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो .
love msg in marathi
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन .
वाळू वर कोरलेलं नाव
एका क्षणात जाईल.
पण,
काळजात कोरलेलं नाव
मरेपर्यंत जाणार नाही .
प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो .
love quotes in marathi for boyfriend
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय .
नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे .
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे .
आयुष्य थोडंच असावं,
पण जन्मो जन्मी
तुझंच प्रेम मिळावं.
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे .
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली .
काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही .
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही .
अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल .
love message in marathi text
जे कठीण आहे ते सोपे करावे,
je जे सोपे आहे ते सहज करावे,
je जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे .
sexual love quotes in marathi for girlfriend
जीवनाच्या वाटेवर चालतांना,
मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
मी तुझ्यावरच प्रेम करेन .
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे
लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे .
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय .
तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते .
आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते .
रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते .
तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही .
marathi love condition for whatsapp
प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोक त्याला नावे ठेवतात,
आणि, नावे ठेवणारी माणसेच,
नकळत कधीतरी प्रेमात पडतात .
‘ तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “ हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात .
आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम .
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना .
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण .
Love SMS Marathi : मराठी लव शायरी sms
फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस .
marathi love status for boyfriend
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही .
असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु : खातही साथ देणारे .
मी केले की तिनेही केलेच पाहिजे,
असे नाही..
शेवटी प्रेम हि एक भावना आहे,
व्यवहार नाही.
प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात .
तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे .
किती छान असतात त्या मुली,
ज्या सुंदर असुन सुद्धा
Attitude नाही दाखवत .
तुला राग आला की
तू दिसतेस छान..
पण एक टक पाहत राहिले की,
खाली झुकवतेस मान..
तुझ्या माझ्या जीवनात
एक दिवस असा येणार आहे..
तुझी आई माझी सासू व
माझी आई तुझी सासू होणार आहे .
तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू .
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही .
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे .
वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,
दिवसाच्या प्रत्येक तासाला,
तासांच्या प्रत्येक मिनिटाला,
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,
आठवण येते तुझी मला,
प्रत्येक क्षणा-क्षणाला .
marathi love condition for conserve
ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस .
जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,
जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,
जी तुमचं जग सुंदर करून टाकेल .
प्रेमात जीव द्यायचा नसतो,
Premat प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो.
Read more: 200 Best Whatsapp Statuses
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना ?
मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘ तू ’ .
marathi love condition for girlfriend
कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं .
तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,
आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे .
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते .
एक सांगू ! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही .
आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही .
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे .
Love quotes in marathi for husband and Wife
आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात .
तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,
डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !
आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..
जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात .
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात .
अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं प्रेम आहे तू .
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते .
थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत .
एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,
“ त्रास ” प्रेम केल्याने होतो की,
आठवण आल्याने .
या जगात प्रेम तर सर्वच करतात,
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते .
मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल .
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न .
प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही .
ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो .
जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं
कारण प्रेमात आणि मरणात “ स्व ” उरत नाही .
marathi love condition for wife
खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही .
खरंच का कळत नाही तुला,
मी नाही राहु शकत तुझ्या विना .
असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही .
मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल .
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं .
एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल .
marathi love status for whatsapp
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते .
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये .
marathi love status for boyfriend
लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील .
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते हेच का ते नाते,
ज्याला आपण प्रेम म्हणतो .
काही नको मला फक्त तुझी साथ हवी,
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,
केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर
निभवण्याची तुझी जिद्द हवी .
तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे .
तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात .
हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय .
marathi love condition for husband
Love quotes for girlfriend Marathi : गर्लफ्रेंडसाठी लव स्टेटस
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी .
घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,
जरा जगून बघ माझ्यासाठी,
माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.
फक्त तुझ्यासाठी !
चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ?
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला .
एखाद्या दिवशी तुम्हाला एक अ शी व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही .
प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल .
तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे .
marathi love status for girlfriend
आकर्षण तात्पुरते असते मात्र, प्रेम कायमचे आकर्षण असते .
तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास .
मराठी लव शायरी samarium
प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात .
प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते .
तुझ्यासाठी आणलेले गुलाबच
लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं
गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं .
ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,
ते परत तुमच्याकडे येते,
पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,
ते आपल्याला कधीच सोडून जात नाही .
तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही .
तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्या कुणात रमलेच नाही .
तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.
तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले .
Love message in marathi text
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती.. सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती .
Love quotes in marathi for boyfriend : मराठी स्टेटस love
माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो .
तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन.
ती आपली मुलगी असेल .
मराठी sms प्रेम
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Mi मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही .
marathi love condition for wife
तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची .
मराठी लव स्टेटस
तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात .
तुझ्याविना मी काहीच नाही, तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत .
तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो .
मराठी लव स्टेटस
आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला .
मराठी प्रेम स्टेटस
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं .
marathi love condition for whatsapp
जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो, तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो .
अरे लाखो पाहीले आहेत GF ला
पिल्लू, शोना, जानू बोलणारे.
पण जो आपल्या GF ला “ बायको ”
बोलतो तो लाखात एक असतो .
मराठी प्रेम स्टेटस डाउनलोड
तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे !
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु
बागेबाहेरच फिरतंय .
मराठी लव शायरी master of science
खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात .
मराठी डीपी स्टेटस
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,
सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,
पण तुझे प्रेम साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे .
मराठी शायरी नवीन
मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे .
marathi love status for boyfriend
Love msg in marathi for Husband : शायरी मराठी sms
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी .
पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच माझ्या “ सूर्य ” आहेस .
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं .
माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “ तूच ” असते आणि माझ्या जागल्या नंतर “ तूच ” माझा पहिला विचार असते .
ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी .
मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची .
तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस.
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस .
marathi love status for conserve
प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो .
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते .
तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.
besides, Read :
effective dawn SMS in Marathi for lovers
thoroughly Night SMS Marathi
What are the Best Love Quotes in Marathi for Husband Wife?
नवरा हा आभाळासारखा
स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,
जेणेकरून बायकोरूपी चंचल,
आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला
त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल .
नवरा आयुष्यभर “ नवरा ” च राहतो,
“ नवरी मुलगी ” मात्र “ बायको ” बनते .
What are some Love lines for my son in Marathi?
तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.. !
प्रिय बाळा
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत .
List of the Marathi people who has love marriage
Sakhee Gokhale- Suvrat Joshi
Rishi Saxena- Isha Keskar
Priya Bapat- Umesh Kamat
Mitali Mayekar- Siddharth Chandekar
Mayuri Wagh- Piyush Ranade
Urmila Kanitkar- Adinath Kothare
Pyaar vali love story short meaning in Marathi
प्यार वाली Love Story is a Marathi film directed and written by Sanjay Jadhav which released in theatres on 24 October 2014 with Swwapnil Joshi and Sai Tamhankar in the tip roles
Best Marathi love status
एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,
आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.
आम्हाला आशा आहे की love quotes in Marathi, love Shayari Marathi , heart touching love quotes in Marathi, love images Marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका……
तुमच्या जवळ आणखी Marathi Love Status, Love quotes Marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्