Home / Best Whatsapp Status / आयुष्य स्टेटस, एसएमएस, फोटो, शायरी इन मराठी | life quotes in marathi Status, SMS, Shayari, Images, In Marathi Best 50 – Marathi Speaks
🙏😇एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही…
एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही…
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं…
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे

आई वडिल पुन्हा मिळणार नाही😇🙏

🙏😇५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल ,
तर “ नेहमी स्माईल दिल्यावर आपले
आयुष्य किती सुंदर दिसेल “ 😇🙏

marathi quotes on life

🙏😇हेतू, परिणाम आणि स्वरूप
ही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.😇🙏

🙏😇हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत
खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात
काही सुखद घटना अशा घडत असतात
क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात😇🙏

life marathi condition message

🙏😇हृदयाला भूतकाळ माहीत
नसतो ना भविष्यकाळ माहीत असतो
तो फक्त वर्तमानकाळ🙏😇

marathi inspirational quotes on biography challenges

🙏😇हिशोब मांडायचा सारा तर
आकडे पडतील कमी…
तरीही सुख मोजताना
पापण्या भिजतातच ना… ? 😇🙏

🙏😇हारण्याची पर्वा कधी केली नाही ,
जिंकन्याचा मोह ही केला नाही ,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात .
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की ,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
आणि ती असते..
“ आपलं आयुष्य ” ..
म्हणूनच..
….मनसोक्त जगा ! ! ! 😇🙏

animation partner status marathi

🙏😇हसण्याशिवाय गेलेला
दिवस व्यर्थ समजावा😇🙏

quotes on animation in marathi, life quotes marathi

🙏😇हसण्याची ईच्छा नसली…
तरी हसावे लागते ..
कसे आहे विचारले तर…
मजेत म्हणावे लागते…
जिवन एक रंगमंच आहे…
ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते😇🙏

🙏😇हसण्याचं मोल काय आहे
हे रडल्यावरच कळतं😇🙏

celebrated marathi quotes on liveliness

🙏😇हळूहळू वय निघून जातं…
जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं .
कधी कुणाची आठवण खूप सतावते .
कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते .
किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत .
पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत…
जगा या क्षणांना हसून मित्रांनो .
पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत.😇🙏

deplorable life condition marathi

🙏😇विचार कुठुनही घ्यावेत
पण घेताना ते पारखून घ्यावेत.😇🙏

best quotes about life in marathi

🙏😇वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. ,
आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं🙏😇

🙏😇वयानं मोठ्या झालेल्या माणसाचं सर्वात मोठं दु : ख हेच
आहे की त्याला लहानासारखं मोकळेपणानं मनसोक्त रडता येत नाही ! 😇🙏

life marathi condition

🙏😇वडिलांचे प्रेम रांगोळी आणून देण
आईचे प्रेम रांगोळी काढायला शिकविणे
मुलाचे प्रेम सुंदर पांढरी रांगोळी काढणे
मुलीचे / प्रेयसीचे प्रेम त्या सुंदर रांगोळी मध्ये वेगवेगळे रंग भरणे 😇😇
आता ह्या कवितेमध्ये रांगोळी ह्या शब्दाच्या जागी आयुष्य हा शब्द वापरून पुन्हा वाचा🙏😇

marathi quotes on life sentence and love

🙏😇लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच
गोष्ट कायमची आपली नसते.😇🙏

🙏😇रागाला जिकंण्याचा
एकमेव उपाय – मौन .😇🙏

life marathi suvichar

😇🙏या जन्मावर, या जगण्यावर
शतदा प्रेम करावे.🙏😇

🙏😇या जगात एकच जात आहे- माणूस !
आणि धर्मही एकच- माणूसकी ! 🙏😇

marathi quotes on life with images

🙏😇यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे…
विश्वास बसत नसेल तर एखाद्या नापास पोराला विचारा…😇🙏

🙏😇मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होउन जगावं लागतं …
सुख मिळवन्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं 😇🙏

😇🙏मेल्यानंतर काय होतं ,
हे मेल्याशिवय कळत नाही ,
पण जगून काय केल याच उत्तर
बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..🙏😇

funny story marathi quotes on biography

😇🙏मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा .
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.🙏😇

😇🙏मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू
अधिक दुःखदायक असतो.😇🙏

biography quotes and sayings marathi

🙏😇माहीती नाहि का पण ,
जिवनाचा तेढा सुटत नाही
शहाण्या माणसांच शहाणपण
वेडा कधी लुटत नाही😇🙏

🙏😇मानवाच्या शरीरातच त्याच्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे
आणि तो शोधण्याचे सामर्थ्य देखील परमेश्वराने मानवाला दिलेले आहे…🙏😇

life marathi message

🙏😇माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान ,
स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.😇🙏

🙏😇माणसाच्या आयुष्याचे रहस्य केवळ जगण्यात
नसून कशासाठीतरी जगण्यात आहे…🙏😇

😇🙏माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.😇🙏

nice quotes on life in marathi

🙏😇माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार ,
आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो .
तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु : ख कधी कमी होत नाही.😇🙏

🙏😇माणसाचं छोट दु : ख जगाच्या मोठ्या
दु : खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते…🙏😇

😇🙏माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात
आणि सोयीनुसार दुर जातात…😇🙏

marathi quotes about life

🙏😇माझ्या मते जगावं तर
पावसाच्या थेम्बां सारखा..
पाउस बरसत असतो तेव्हा
तुम्ही कधी पहिला आहे…
त्याचा थेंब अन थेंब
आनंदाने नाचत असतो…
आपण कुठे पडतो आहे
ह्याचा त्याला भानही नसतं
आणि विचारही नसतो…😇🙏

🙏😇माझे ते खरे म्हणण्यापेक्षा
खरे तेच माझे म्हणा.😇🙏

animation marathi condition images

🙏😇मला ‪‎हरण्याची‬ कधीच भीती नाही. कारण मी जे काही
निर्माण करण्याचा ‪प्रयत्न‬ करतोय ते शून्यातून करतोय .
आपण एक दिवस ‪चमकणारच‬ हे निश्चित आहे.😇🙏

🙏😇मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत…
वित भर सुखासाठी हातभर दु : खांशी compromise करणं…🙏😇

quotes on life marathi

🙏😇मरण हे अपरिहार्य आहे
त्याला भिऊ नका😇🙏

🙏😇मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ .
डोळे म्हणजे तर जीवनातील अनुभवाने भरलेले डोह🙏😇

🙏😇मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर
मनासारखा माणूस असावा लागतो. .
एवढं असूनही चालत नाही
त्या माणसालाही मन असावं लागतं….😇🙏

best quotes on life in marathi with images

🙏😇मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही .
तो आधी जगण्यात असावा लागतो.🙏😇

😇🙏मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत

तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत …😇🙏

life quotes in marathi with images

life quotes in marathi
🙏😇मनाच्या जखमेला सहानुभूतिशिवाय औषध नाही .
अश्रूंनीच हृदये कळतात आणि अश्रूंनीच हृदये मिळतात.😇🙏

🙏😇भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच ,
आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच🙏😇

😇🙏भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो. ,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..🙏😇

best life quotes in marathi

😇🙏भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते .
युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.😇🙏

🙏😇भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात ;
त्याची खपली काढू नये.😇🙏

beautiful quotes on life in marathi

🙏😇भय म्हणजे मनुष्याचे अंत : करण ,
त्याला त्याच्या अपराधाबद्दल देत असलेला कर आहे…🙏😇

😇🙏भक्ती हे सोंग नाही, मन सुधारण्याचा
तो एक मार्ग आहे…😇🙏

🙏😇बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही
विचार स्वीकारू नका…🙏😇

Life Story of mother and father

😇🙏बायकोच्या आग्रहावरून लाडानं वाढवलेला
एकुलता एक मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमात
सोडायला घेऊन जातो. हा अनाथश्रम कम वृद्धाश्रम
एक सेवाभावी वृद्ध मालक अनेक वर्षे चालवत असतो .
मुलगा तिथल्या सोयींबद्दल चौकशी करत असतो .
सून तोपर्यंत सासर्याला सणावाराला सुद्धा घरी यायची काहीही गरज नाहीये ,
हे पटवून सांगत असते .
मुलगा वडिलांना विचारतो, “ तुम्हाला एसी, टिव्ही असलेली रुम घेऊया का ? ”
वडील म्हणतात, “ नको बेटा ! काही गरज
नाही मला. साधीच रुम चालेल. ”
मुलगा फॉर्म भरण्यात
व्यग्र असतो. तोपर्यंत आश्रमाचा मालक आणि
वडिलांच्या जुन्या गप्पा चालू होतात .
अगदी फार जुनी ओळख असल्यासारखे ते बोलत बसलेले असतात .
ते पाहून मुलगा विचारतो, “ तुमची दोघांची आधीपासून
ओळख आहे का ? ” वडील काहीच बोलत नाहीत .
ते पाहून आश्रमाचे मालक म्हणतात, “ हो रे.. आमची ३० वर्षे जुनी ओळख आहे. ”
मुलगा आश्चर्याने म्हणतो ,
“ कशी काय ? ”
आश्रमाचे मालक म्हणतात, “ अरे, तीस
वर्षापूर्वी त्यांनी आमच्या इथूनच एक अनाथ मुलगा
दत्तक घेतला होता ! ! ” 😇🙏

🙏😇फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं ,
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगुन कित्येक हदय जिकंत .
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे ,
तो आनंदाने जगा आणि
प्रत्येक हदय जिकंत रहा🙏😇

😇🙏प्रेम एक आदर्श गोष्ट आहे ,
लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.😇🙏

sad quotes on life in marathi

🙏😇प्रेम आहे ,
जेथे जीवन आहे.🙏😇

🙏😇प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती
असावीच…
Gud Nyt नंतर
Luv u बोलणारी……😇🙏

😇🙏प्रत्यक्षात ‘ स्वार ’ बदलला तरी घोड्याच्या
टापांखाली चिरडले जाणारे तेच असतात…😇🙏

life quotes images in marathi

🙏😇पुस्तकाची पाने पलटताना एक विचार मनात येतो
आयुष्याची पाने अशीच पलटली तर “ क्या बात है ” … ! ! ! 😇🙏

🙏😇पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्वाचे असतात…😇🙏

liveliness marathi poem

🙏😇पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असत
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असत कोणीतरी.🙏😇

felicitous life quotes in marathi

😇🙏पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत ,
मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत ,
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत ,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले .
तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत 😇🙏

marathi life quotes images


😇🙏परमेश्वराला हे कधीच सांगू नका की तुमच्या
अडचणी मोठ्या आहेत तर अडचणींना हे सांगा की
तुमचा परमेश्वर किती मोठा आहे…🙏😇

😇🙏पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो…
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत : पेक्षा जास्त प्रेमकरतो..😇🙏

life marathi quotes

🙏😇नोकरी म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे…….कारण
चिखलात जोरात चालता येत नाही
आणि दमलो म्हणून बसता येत नाही…..🎭🙏😇

😇🙏नेहमी तत्पर रहा ;
बेसावध आयुष्य जगू नका.🙏😇

quotes about life in marathi

😇🙏निर्णय चुकतात आयुष्यातले
आणि मग आयुष्याच चुकत जाते ..😇🙏

🙏😇नात्यांची गरज असवी पण
गरजेपुरते नाते नसावे.😇🙏

nice marathi quotes about life

🙏😇ना कुणाच्या अभावाने जगतो ,
ना कुणाच्या प्रभावाने जगतो ,
अरे जिंदगी अपनी है, बस ,
आम्ही आमच्या स्वभावाने जगतो…….. ! ! 🙏😇

life status marathi one line

😇🙏नशीब रुसलं तर किती रुसेल
आणि हसलं तर किती हसेल याचा नेम नाही.🙏😇

😇🙏ध्यानात ठेवा कि संपूर्ण जीवन हे
देण्याकरिताच आहे…🙏😇

quotes in marathi on life

😇🙏देवाला तुम्हाला काय हवय ते
मागण्या पेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा…
कदाचित तुमची योग्यता तुमच्या
ईच्छे पेक्षा मोठी असेल…😇🙏

🙏😇दुखाचे डोनगर कीती जरी कोसऴळे
आयुष्यान पुन्हा सावरायला शिकवल ..
सुखाच पडणार हळुवार चाण्दन
आयुष्यान पुन्हा पहायला शिकवल ..
फुलाच्या वाटेवर प्रितिचा गंध
आयुष्यान पुन्हा घ्यायल शिकवल ..🙏😇

😇🙏दिसं जातील, दिसं येतील भोग सरंल
सुख येईल…🙏😇

quotes on life in marathi with images

life sentence status marathi images

😇🙏दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला ,
तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या
व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…😇🙏

life status marathi sharechat

🙏😇थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच…🙏😇

😇🙏तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी… कारण
झाडाला फांद्या पुन्हा फुटतात…🙏😇

आशा करतो की तुम्हाला life status marathi pic, life marathi status video, life marathi meaning, life marathi thoughts, life marathi shayari images, आयुष्य मराठी सुविचार, आयुष्य मराठी शायरी, आयुष्य मराठी quotes, आयुष्य मराठी लेख नक्कीच आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणींना Whatsapp, Facebook, Sharechat वर शेअर करा

तुमच्याकडे पण नवीन असे life status marathi / आयुष्य मराठी स्टेटस असतील तर कमेन्ट मध्ये नक्की कळवा आम्ही पोस्ट मध्ये अपडेट करू धन्यवाद

🙏😇