Home / Best Whatsapp Status / Happy Birthday Wishes For Father In Marathi 2021
happy Birthday Wishes For Father In Marathi – हेलो फ्रेंड्स आज मैंने आपके पापा जी के लिए उनके जन्मदिन की सुभकामनाये डाली हैं जिन्हे आप कॉपी करके अपने पापा जी को उनका Birthday Wish कर सकते हैं. वैसे तो अपने बहुत सी Happy Birthday Wishes In Marath हैप्पी बर्थडे विशेष इन मराठी लगॉगे मैं देखि होगी। इसिलय मैंने भी आज आपके लिए Birthday Wishes For Father In Marathi With Images के साथ डाली हैं जिन्हे आप Birthday Status For Father In Marathi For Whatsapp Status और Facebook Story पर शेयर करे ताकि और भी भाई बहन अपने पापा मम्मी को उनका बर्थडे विश करे. निचे मैं Birthday Quotes For Father In Marathi Font Text बर्थडे कोट्स फॉर फादर इन मराठी फॉण्ट टेक्स्ट और Papa Ji Happy Birthday Wishes in Marathi और Happy Birthday Baba In Marathi कह कर उन्हें उनका बर्थडे याद दिलाये। besides See Birthday Wishes For Brother in Marathi happy Birthday Wishes For Father In Marathi – अगर आपके पापा 75 के हो गए हैं तो उनके लिए भी हमारे पास 75th felicitous Birthday Wishes For Father in Marathi With Images के साथ डाली हैं ताकि आप बड़े धूम धाम से बर्थडे मनाये। Bday Wishes For Father In Marathi Kaka के साथ Birthday Wishes भी डाली है तो जल्दी से निचे से कोई अपने पसंद की Birthday Wishes For Father In Marathi Language Font मैं विश करे.

happy Birthday Wishes For Father In Marathi

Happy Birthday Wishes For Father In Marathi

 1. “मी आज कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा, मी आज काहीही केले तरीसुद्धा, माझे आयुष्यत दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल आणि घेतलेल्या काळजीबद्दल मी कधीही तुमचे उपकार फेडू शकत नाही. तुम्ही माझ्या जीवनाचे नायक आहात। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
 2. बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,जो स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा.
 3. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
 4. तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Birthday Wishes For Father In Marathi
 5. खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी आजपर्यंत पाहिली नाही.
 6. पापा, मी तुमच्यासारखाच व्हावा अशी माझी इच्छा होती. आणि आज, जर मी तुमच्यापैकी निम्म्या गुणानंला जरी आत्मसाद करू शकलो तरी में स्वताला भाग्यवान समजेल, माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”
 7. आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात.तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 8. माझ्या लहान-मोठ्या चुकांना ओळखून त्या सुधारण्यासाठी नेहमी मदत करणार्‍या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Birthday Wishes For Father In Marathi
 9. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे कारण आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 10. मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी तू मला मदत केलीस तसेच माझ्या सर्व चुकांमधून नवीन शिकवण दिलीस त्याबाबत मी तुझा ऋणी आहे. बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

felicitous Birthday Wishes For Dad In Marathi

 1. मी आज धन्यवाद देतो, आपण वाचलेल्या सर्व कथांबद्दल, शिकवलेल्या सर्व धड्यांबद्दल, अनुभवाबद्दल आणि आपल्यात असलेल्या सर्व कलांबद्दल। मी मनापासून तुमच्यावर प्रेम करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!
 2.  आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!
 3. स्वतःची स्वप्न विकून माझी स्वप्न पूर्ण करणार्‍या माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 4. बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा आहात, बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात, बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा आहात.
 5. बाबा तुमच्या शिवाय या आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
 6. जेव्हा जेव्हा मी अपयशी ठरलो तेव्हा तुम्ही मला येथे उचलुन घेतले आणि मला पुन्हा योग्य मार्गावर आणले। तुमच्याशिवाय मी आज इथे कधीच पोहचू शकलो नसतो। माझ्या सर्व प्रेमासह वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.
 7. तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंदाने भरतील.मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 8. संकटाच्या काळी सदैव खांद्यावर हात ठेवून पुढे जाण्यासाठी प्रेरित करणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Birthday Wishes For Father In Marathi
 9. बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि समृद्ध परिवाराचा आधार आहात, बाबा तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 10. माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन ज्यांना नेहमीच माझी काळजी असते ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे अशा माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

felicitous Birthday Wishes For Baba In Marathi

 1. माझ्या वडिलांनी मला नेहमीच जगातील सर्वात खास व्यक्ती म्हणून वागवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा मला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा ते नेहमीच माझ्याबरोबर उभे राहिल्याबद्दल धन्यवाद। मी आशा करतो की भविष्यकाळात आपल्याला मी आपणाला खूप समाधान आणि खूप प्रेम देईल! Happy Birthday Father !”
 2. स्वतःच्या गरजा कमी करून आमची इच्छा पूर्ण करणार्‍या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
 3. बोट धरून चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन जग दाखवलं, मायेचा घास भरवून मोठे केलं, बाबा तुम्ही आपलं दुःख मनात ठेवुन आम्हाला सुखी ठेवल. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 4. बाबा जेव्हा तुम्ही हसता  तेव्हा हे संपूर्ण जग प्रकाशमय झाल्यागत दिसते. बाबा नेहमी असेच आनंदी राहा. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
 5. आयुष्याच्या नवीन वर्षासाठी बाबा तुम्हाला अभिनंदन! मी पाहिलेले तुम्ही सर्वात आदर्श व्यक्ती आहात। मी तुमच्या पाउलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे कारण मला तुमच्यासारखे प्रामाणिक आणि प्रशंसनीय व्यक्ती व्हायचं आहे।
 6. बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचाअखंडित झरा वाहतो. अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Birthday Wishes For Father In Marathi
 7. माझे पप्पा माझ्यासाठी करोडो मध्ये एक आहेत, जसा चंद्र चमकतो असंख्य चांदण्या मध्ये. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे फादर
 8. माझा जन्म झाल्यापासून तुम्ही नेहमीच माझ्या सोबत आहात आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्या सोबत असावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.
 9. तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला वचन देतो की मी पुन्हा तुम्हाला अडचणीत टाकणार नाही. मी तुझ्यावर आजही तितकेच प्रेम करतो आणि मला तुमचा सर्वोत्कृष्ट मुलगा बनायला आवडेल आणि व्हायचे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। Father!
 10. ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy Birthday Wishes For Papa in Marathi

 1. बाबा तुम्ही नेहमी सुखी राहा, फुलांसारखं हसत रहा, चंद्र-तारे एवढं आयुष्यमान व्हा,
 2. आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.
 3. जो माझा गुरू आणि माझा सुपरहिरो आहे। जो माझे वडील म्हणून त्याचे निष्ठा कर्त्यव निभवतोय अशा माणसास वाढदिवसाच्या शुभेच्छा। बाबा, तू माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल धन्यवाद। बाबा तुमचा बर्थडे आनंदी जावो।
 4. स्वतः दुःखाशी संघर्ष करून आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणाऱ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 5. माझा बाबा… आम्ही आयुष्यभर सावलीत रहावं म्हणून स्वतः आयुष्य भर उन्हात झिजला, कधी कधी स्वतः उपाशी राहुन आम्हाला अन्नाचा घास भरविला, अशा वात्सल्याच्या च्या मुर्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डिअर फादर
 6. माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
 7. आपण संपूर्ण जगामधील सर्वात मजेदार, छान, आणि हुशार बाबा वडील पापा फादर डैड आहात. आज  तुमचा वाढदिवस आहे!  मला गिफ्ट द्यायला विसरु नका।
 8. कितीही संकटे आली तरी चेहऱ्यावर सदैव आनंद कसा ठेवायचा हे शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Birthday Wishes For Father In Marathi
 9. कधी कधी आई रागावली तर प्रेमाने जवळ घेणारे बाबाच असतात. आई रडून मोकळी होते पण बाबांच हृदय आतून तुटत असत.
 10. तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी माझ्या सोबत होतात नेहमी असेच माझ्या पाठीशी रहा.

glad Birthday Quotes For Father In Marathi

 1. माझ्या लहानपणीच्या सर्वकाही उत्तम आठवणी फ़क्त तुमच्यामुळे। आज तुमच्या वाढदिवशी, आपण उत्सव साजरा करूया। जगातील सर्वोत्तम वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा।
 2. स्वतः पायी चालून आम्हाला गगन भरारी घेण्यासाठी सदैव प्रेरित करून त्यासाठी अगणित कष्ट घेणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Birthday Wishes For Father In Marathi
 3. आईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 4. वडील होणे हे सोपे नाही परंतु आपण  सहजरित्या करूँन दाखवले। बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
 5. माझे स्वप्न ज्यांच्या कष्टावर निखारले अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 6. जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.
 7. धन्यवाद, बाबा, कठीण परिस्थितीत मला सहनशीलता शिकवल्याबद्दल। एक पिता आणि चांगला माणूस होण्याचा खरा अर्थ काय हे तुम्ही मला शिकवले। तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल मी नेहमीच तुमची आभारी राहिल वाढदिवसाच्या शुभेच्छा!
 8. माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेरणास्थान असलेल्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 9. प्रत्येक मुलाचे पहिले प्रेम म्हणजे त्याचे वडील हॅपी बर्थडे डॅडी.
 10. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निस्वार्थपणे झटणार्‍या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

glad Birthday Wishes For Father In Marathi – Today Thehappywishes.com Are Sharing Best Birthday Wishes For Father In Marathi With Beautiful Images, felicitous Birthday Images In Marathi Are Best For Your Father. Heart Touching Birthday Wishes For Father In Marathi, Birthday Wishes For Daddy From Daughter in Marathi, Birthday Shayari For Father In Marathi From Son. Birthday Quotes For Father In Marathi For Whatsapp Status, Facebook Dp 2021 .