Home / Best Whatsapp Status / Best Birthday Wishes For Husband In Marathi [ मराठी ] – आरोग्य मराठी
Birthday Wishes for Husband in Marathi – We know that today is birthday of your Husband. so today Specially for you this post we have written for you. here you will find best Birthday wishes for Husband in Marathi. you will get romantic wishes hare besides some amusing wishes besides. thus please read full article and blue-ribbon best wishes for your husband .
पती आणि पत्नी मधील प्रेम हे जगातील सर्वात सुंदर प्रेम असते आणि हे प्रेम पुढील सात जन्म असेच टिकून राहावे असे नेहमी दोघांना सुद्धा वाटत असते. त्यामुळे दोघांनी सुद्धा एकमेकांच्या सुख-दुःखात नेहमी एकमेकांची साथ द्यायला हवी असते. अशातच दोघांनी सुद्धा एकमेकांचा वाढदिवस साजरा करणे खूप महत्वाचे असते. त्यासाठीच या पोस्ट मध्ये तुमच्या पतीच्या वाढदिवसासाठी इथे marathi wishes and quotes दिले आहेत. husband birthday wishes in marathi status यामध्ये तुम्हला जो wishes आवडेल तो तुम्ही कॉपी करून तुमच्या WhatsApp, Insatgram तसेच facebook च्या history मध्ये ठेऊ शकतात.

Birthday Wishes for Husband in MarathiBirthday Wishes for Husband in Marathi

Birthday Wishes for Husband in Marathi

माझ्या जीवनातील एक सुंदर व्यक्ती,
नेहमी मला साथ देणारे,
अशे माझे प्रिय पती,
तुम्हला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये,
खंबीरपणे साथ असेल माझी
तुम्हला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

कधीही स्वतःचे दुःख व्यक्त न करणाऱ्या,
आणि इतरांच्या सुख-दुःखांमध्ये नेहमी मदत करणाऱ्या
अश्या माझ्या नवऱ्याला,
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…!

Birthday Wishes for Husband in MarathiBirthday Wishes for Husband in Marathi

Husband Birthday Wishes in Marathi

तुझ्या जीवनातील सर्व अशा, आकांशा पूर्ण होवो,
अशी बाप्पा चरणी प्रार्थना,
नवरोबा तुम्हला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
माझ्या पतिदेवांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !!

थोडा शांत, पण थोडा रागीट,
थोडा निरागस आणि तेवढाच मनमिळाऊ,
अशा माझ्या पतिदेवांना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हे पण वाचा – Birthday Wishes in Marathi

Funny Birthday Wishes for Husband in Marathi

तुम्हाला आरोग्यदायी जीवन,
मनमिळाऊ स्वभाव,
प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद,
या सर्व गोष्टी मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना,
तुम्हला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या सुंदर प्रेमासाठी,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

सुंदर विचारांचा संसार,
आणि त्यामध्ये तुमच्यासारखा सुंदर व्यक्ती,
तुम्हला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

birthday wishes for Mother in Marathi

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला नेहमी खुश राहण्यासाठी मदत करणाऱ्या
माझ्या पतिदेवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही, आय लव्ह यु हबी. हॅप्पी बर्थडे .
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे, तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे. हॅप्पी बर्थडे हनी .

Birthday status For Husband in Marathi

कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल, पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
“ माझे पती अभिनंदन, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करते हे तू लक्षात ठेवलं पाहिजेस. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ”
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही, माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य
निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना
वाढदिवसाच्या शुभेच्छा .
माझी इच्छा आहे की प्रत्येक वर्षी आपण इतरांपेक्षा चांगले व्हावे, आपला दिवस आनंदी आणि सुंदर असेल, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती .
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे, तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे !
माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर !
आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

 नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम
आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आपण समर्थक, उत्साही, सहानुभूतीशील, हुशार, आनंदी, सशक्त आणि स्वयंभू आहात. मी तुझ्यावर यापेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।

नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.. !
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.. !
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख तेज घेऊन आल्याबद्दल
आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

अशा आहे तुम्हला Birthday Wishes for Husband in Marathi आवडल्या असतील तर तुम्ही नक्की तुमच्या पती ला share करा
People Also Search

  • husband नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
  • happy birthday wishes for husband one line
  • unique birthday wishes for husband
  • नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • funny birthday wishes for husband
  • birthday wishes for husband in hindi
  • sincere birthday wishes for husband