Home / Best Whatsapp Status / Marathi Attitude Status | रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस | Marathi Status
नमस्कार मित्रांनो, MarathiStyle.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे,
आजच्या काळात attitude ने राहणे खूप महत्त्वाचे झाले आहे. जर आपण साधे राहिलो तर आपली किंमत कमी करतात आणि शिवाय आपल्याला तसे राहणे चुकीचे आहे कारण आताच्या काळात ताठ मानेने जगणे महत्वाचे आहे. आता आपण आपला position हा सोशल मीडियाचा वापर करून शेअर करतो.आम्ही तुमच्या साठी Marathi WhatsApp Status, Attitude Quotes Marathi, मराठी टेक्स्ट स्टेटस, Marathi Status On Life Attitude, मराठी कडक स्टेटस, FB Status Marathi Attitude.रुबाबदार मराठी स्टेटस imperial attitude condition in marathi, मराठी स्टेटस फेसबुक, marathi whatsapp status on life, मराठी स्टेटस Attitude Facebook, marathi status text instagram, किंमत स्टेटस मराठी, मराठी छान स्टेटस आणले आहेत. त्यातून तुम्ही आपल्याला शोभेल असा condition blue-ribbon करून आपला स्टेटस वाढवू शकता
मराठी एटीट्यूड स्टेटस 

Marathi Attitude Status

मराठी एटीट्यूड स्टेटस

राडा करायचा खुप मन करत यार.
पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत,
आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

फक्त तुझ्या ह्दयात #एकदाच जागा देऊन #तर बघ…
#नजर लागेल #एवढं जग सुंदर #बनवीन तुझ…

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत !!

मराठी एटीट्यूड स्टेटस

चुकला तर वाट दावू,
पण भुंकला तर वाट लावू ..

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा

जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

मराठी एटीट्यूड स्टेटस
मराठी एटीट्यूड स्टेटस

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस

जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही…

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

मराठी स्टेटस Attitude Facebook

नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..
पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..

हे पण वाचा 👇🏻
मराठी टोमणे

तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.
तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!

सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …

साधेपणात फार मोठे सौंदर्य असते

मराठी एटीट्यूड स्टेटस

मराठी एटीट्यूड स्टेटस

सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव …
माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

‎जग‬ जिंकण्यासाठी ‪ ‎Attitude‬ नाही ‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत
गोड स्वभाव आणि ‪Cute Smile ‬…

गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

Khunnas marathi status

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी
ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे …

हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है।
वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है …

माझी वाली रडताना पण एवढी ‪#‎Cute‬ दिसते की
कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪#‎एकबुक्कीमारू‬ …

तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे.
त्याची भीक मागू नका..

sad marathi status
Khunnas marathi status

सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो ,
सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…

माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते….

whatsapp Attitude status in marathi

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये..

प्रेमात पडायचं नव्हतं मला तरी तूच प्रेमात पाडलंस,,
आयूष्याच्या या मोठ्या वळणावर मला एकटंच का सोडलं

बस झालं….आता जशी दुनिया तसा मी..

आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

मराठी कडक स्टेटस

मराठी कडक स्टेटस

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…

माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…
माझ्यावर मरणारेही खूप अाहेत.

शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!

लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा…
अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …

माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमविण्यात नाही…

Facebook and Whatsapp status in marathi

आपल्याला जो नडला त्याला फोडला..

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

आयुष्यात खूप उन आहे कोणी तरी सावली देणारी पाहिजे.

जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__
आवडलाच तर ते खर Love नाही.

ती म्हणाली ‎वेडा‬♡ आहेस तू.,
मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬..

marathi sms Facebook Whatsapp
marathi sms Facebook Whatsapp

मि असाच आहे,
पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _
पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!

#आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!

सुंदर तर सर्वच मुली असतात पण,
ती लाखात एक होती

माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती
पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही.

marathi sms Facebook Whatsapp

कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!

अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे.

तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस

इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही.

सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही
तर देव पण बदलला जातो.

marathi sms Facebook Whatsapp

marathi sms Facebook Whatsapp

तुमचे लक्ष आमच्याकडे का?
जे आपला इतिहास विसरतात
ते भविष्य घडवू शकत नाहीत

नको असलेल घेण्याची सवय लागली कि
हव असलेली विकण्याची पाळी येते.

रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की…
प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो…!!

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ….
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात

Best Attitude status in marathi

आजकाल दोस्ती तुटत नाय डायरेक्ट BlOck होते

पुन्हा मानव जन्म मिळाला तर….
फक्त मराठीच होईन….

कधी कधी काही पाऊले अशी पडतात..
की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..

एकदा फक्त मागे वळून बघ……..
मी सदैव तुझ्यासाठी असेन..

एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,..
हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम .

Best Attitude status in marathi
Best Attitude status in marathi

“मोडेल पण वाकणार नाही”
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात…?

नजरेत भरणारी सर्वच असतात,
परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…

हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही……

marathi status dp

घेतला पंगा तर होईल दंगा….

तुझी वाट पाहताना दिवस संपतात…
पण माझ वाट पाहणं संपत नाही…

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.

मैञी आणि प्रेमात फरक फक्त एवढाचं की,
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैञीने कधी रडवले नाही.

मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही

marathi status attitude

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.

जगाला मंदीर मस्जिद चर्च मधे देव दिसतो
मला मात्र माझ्या आईत दिसतो

वाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन.

आपल्यामुळे नाही…. ,
कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे.

www marathi status

Marathi whatsapp Status on life

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला
पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता.

जे नशीबात नव्हते ते च मागितले,,
म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…

आज काल जळ नारे भरपूर झालेत त्याना जळू दया….
मला साथ देणारे माझे भाऊ आहेत हे त्यानां कळू दया….

येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.

marathi status

कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये.

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा

चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली
की तो यशस्वी होतोच… Sent from Messenger

kadak marathi status

काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत, दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत..

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

स्वतःची सावली तैयार करण्यासाठी
प्रत्येकाला उन्हात उभे रहवेच लागते..

दोस्ताने शिवी दिली तर चालेल पण,
दोस्ताला शिवी दिली तर कुत्र्यासारखा मारेन

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..

marathi status whatsapp
Marathi status on life

किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…

एक गोष्ट अजुनही मला समजली नाही..
त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने..

मी‬ कुणाला तरी पटावं म्हणून स्टेटस लिहितो..
कुणीतरी पटावी म्हणून नाही

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात..
ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते

हे पण वाचा 👇🏻
Marathi Jokes : सर्वोत्तम विनोद New Marathi Funny Jokes sms status

रुबाबदार मराठी स्टेटस

रुबाबदार मराठी स्टेटस

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच !
मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो
तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही प्रेम आहे आपुलकीने जोडतो..

प्रेमकरा‬ …….. पण ‪‎प्रेमातपडू_नका‬ ……..
कारण ‪‎पडणारी‬ प्रत्येक ‪वस्तू_तुटते‬

हे ह्रदय जोपर्यंत धडधडेल तोपर्यंत एकच शब्द निघणार….जय शिवराय

नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.

रुबाबदार मराठी स्टेटस

कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा.

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले.

इतकी गोड नको हसू कि लोकांची नजर लागेल कारण….
प्रतेकाच्या डोळ्यात माझ्यासारखे प्रेम नाही.

जीवनात मागे बघुन शिकायचे असते आणि पुढे जायचे असते.

जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे…
आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे…

रुबाबदार मराठी स्टेटस

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही

मैत्रीत धोखा….. तिथच ठोका….

या हजारोंच्या गर्दीत असा एक मित्र हवा….
खांद्यावर हात ठेवून म्हणेल खाबरु नको भावा..

नात संपल तरी प्रेम उरतच…

खुप स्टेटस केले तुझ्यावर… आता तू माझ्या आयुष्यात येऊन
स्वतःच स्टेटस बनव…

whatsapp marathi रुबाबदार मराठी स्टेटस
royal  status in marathi

चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू ..

“हो” म्हणणाऱ्या खुप झाल्या…
आता “अहो” म्हणणारी पाहीजे.

DP ची काय गरज डोळे बंद कर, दिसेन मी…

आजही तिच्या घरासमोरुन जाताना ती मला पाहुन दरवाजा बंद ‪‎करते‬
पण सुख यात आहे की ती आजही मला ओळखते

आपलं कस आहे माहिती आहे का…??
आला तर आला नाहीतर तेल लावत गेला.

royal attitude status in marathi

जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत…

माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही.

आपल्या साठी सगळे छान आहेत पण
हृदयात फक्त एकाला स्थान आहे…. समजले का तुला..

जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे….!

Attitude Status for boys

marathi status

जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे….

marathi status

नेहमी तीच लोक आपल्याकडे बोटं दाखवतात.. ज्यांची आपल्यापर्यंत पोहचायची ऐपत नसते.

marathi status

प्रत्येकाच्या अंगात एक रग असते, फक्त त्या रगाच्या बाटलीचे झाकण आपण स्वतः उघडायचे असते…

marathi status

बस झालं….आता जशी दुनिया तसा मी…

nice marathi status

माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…

marathi status

माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…

marathi status friendship

माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…माझ्यावर मरणारेही खूप आहेत

marathi status in marathi

माझ्याशी नडेल तो नरकात सडेल…

marathi status whatsapp

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…

one line marathi status

आम्ही मराठी दिसतोच सुंदर….

marathi status

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा… आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हा पण चांगले…

cool marathi status

उन्हाळा अनुभवल्या शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती कशी कळणार ?

marathi status

एकदा OLX वर Ego विकून पहा… जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो…

marathi status

Marathi Status

एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…

cute marathi status

एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.

breakup marathi status

कधी कुणाला कमी समजू नका..!
दिवस प्रत्येकांचे असतात..
काहींनी “गाजवलेले’ असतात,
काही “गाजवत’ असतात,
आणि काही “गाजवणार’ असतात..!

marathi status for whatsapp

” मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “

marathi status

“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.

marathi status

‘पाहतेस काय प्रेमात पडशिल”

whatsapp marathi status

अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….

marathi status for whatsapp facebook

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल….

marathi status

अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात…

marathi status for fb

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात, ते पण भर चौकात…

marathi attitude status for girl

असे किती दिवस लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो बघणार आहेस… भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…

best marathi status for whatsapp

अहो, इकडे पण बघा ना…

Kadak Status in Marathi | रुबाबदार मराठी स्टेटस

रुबाबदार मराठी स्टेटस

आघात करायचा पण रक्त काढायचे नाही; जीव ओतायचा पण जीवन हरपायचे नाही; विसर्जित व्हायचे पण स्वत्व गमवायचे नाही.

रुबाबदार मराठी स्टेटस

आपला DP भारी, आपला STATUS भारी….. च्यामायला आपलं सगळच लई भारी…

रुबाबदार मराठी स्टेटस

आपले नाव ऐकले की गाव हलते…

रुबाबदार मराठी स्टेटस

आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा … जिवनात नक्की यशस्वी व्हाल…

रुबाबदार मराठी स्टेटस

आपल्याला जो नडला त्याला फोडला…

रुबाबदार मराठी स्टेटस

आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

रुबाबदार मराठी स्टेटस

आमच्या मित्रांची “नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!

रुबाबदार मराठी स्टेटस

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले
आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….
चला … हवा येऊ द्या !

Marathi status for facebook and whatsapp

आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे कृतीतून दिसायला हवे पण त्या कृती’च्या मागे विकारातली ‘वि’ जोडायची की नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं

आपण फक्त कृष्णाच्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत रहायच…!!!

आम्ही गरीब असलो म्हणुनी काय जाहले आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार ….

कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल.

क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.

खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो.

गर्वाने देव दानव बनतात तर नम्रतेने मानव देव बनतो.

खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका.

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.

हे तू वाचत आहेस म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !

सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…

समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.

सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा…

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच…

marathi status on life

शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!

विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका…

वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…

लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही…

म्हनलं देवाला जमेल कारे आमची जोडी. तर तो म्हनला टेन्शन नको घेउ यार मला पण काळजी आहे तुझी थोडी थोडी..!!!

म्हणून तर बघा – I LOVE YOU … कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा

मेकअपच्या ढगाआड तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!

मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.., पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

पाहणारयाची नजर वेगळी,
वागवणारयाची वागणुक वेगळी…

मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा मी कुणासाठीतरी आहे ही भावनाच किती श्रेष्ठ…!

मी अजूनही एकटाच आहे. नशीबच फुटक…… माझा नाही, मुलीच मला अजुन IMPRESS नाही करू शकल्या…

मानलं की तू “राणी” आहेस… पण या गोष्टीत तोपर्यंत दम नाही जोपर्यंत तुझा “राजा” मी नाही…

माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर, महत्वाचं असतं सुंदर नि तितकंच निरागस मन..

माझ्यातले ”मराठी” पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ”रक्तात” भिनलय..!

माझ्या नावाची हळद काय आणि जिव काय शेवटी लावणार फक्त तुलाच

मला “Single” असण्याच मुळीच ‪‎दुखः‬ नाही… दुखः आहे त्या ‪मुलीचं‬ ,जी माझ्यामुळे “Single” आहे…
.
.
.
.
.
‪#‎भटकत‬ असेल बिचार

मनाच्या निर्मलतेशिवाय निर्भयता निर्माण होत नाही.

Marathi status dialogue

फ़ुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फ़ुलांचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही.

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,आणितो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार ?

पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,”सुस्वागतम”….आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,”कुत्र्यांपासून” सावधान

नाही म्हणायचे असते तेव्हा नाही म्हणण्याची हिमंत ठेवा.

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.., कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल..

नवीन स्वप्न बघण्याचे किंवा नवे ध्येय साध्य करण्याचे वय मनुष्य अधीही ऒलांडत नाही…

नको असलेल घेण्याची सवय लागली कि हव असलेली विकण्याची पाळी येते…

दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्यांकडे करतात हे ध्यानात ठेवा !!

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे…

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!

चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही.

चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो.

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले, तर त्याचा परिणाम चांगला होतो.

जगात सुख नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही हे जे लोक मान्य करतात फक्त तेच लोक ” सुखी ” होतात…

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली
तुझ्यासारखे खूप भेटतील मला ….
मी पण हसून तिला विचारल
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला …

तू कुणाला फूल समजावे तुझा हा प्रश्न आहे हुंगले तर कागदालाही जरासा गंध येतो…

तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा, तुमच्यासाठी तुम्हाला काही मागण्याची गरजच भासणार नाही…

जर रस्ता सुंदर असेल तर विचारु नका तो कुठे जातो…

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.

जशी दृष्टी तशी सृष्टी.

जिथे आपल्या अस्तित्वाची गैरहजेरी जाणवत नाही तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ !

जिवनात चांगलं शिकवणारे बरेच भेटतील पन ;talent तर आपलाच status देईल…

जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.

ताकदीचा उपयोग आम्ही “माणसं” जोडायला करतो..तोडायला नाही…

Marathi whatsapp status on life

तसं सगळ्यांनाच इथं हवं ते मिळत नाही आणि मिळतं त्या सगळ्यांनाच त्यातलं काय घ्यावं ते कळत नाही…

जे कधी पेटणारच नाही असले दिवे काय कामाचे ??

जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.., कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”..

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…

ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो…

हे पण वाचा 👇🏻
MarathiStyle .com या वेबसाईट वर भेट दिल्याबद्दल धन्यवाद, Marathi Attitude Status | रॉयल मराठी एटीट्यूड स्टेटस | Marathi Status हि पोस्ट कशी वाटली याबद्दल अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏻