Home / Best Whatsapp Status / 400 Emotional status Marathi | Emotional Quotes in Marathi | Emotional Shayari Marathi { Best }
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Emotional status Marathi, Emotional Quotes in Marathi, भावनिक स्टेटस मराठी, Emotional Friendship Status In Marathi  संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे  [भावनिक] Emotional status Marathi कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग hypertext transfer protocol : //songdownloadmp3free.com/ ला आवशय भेट दया

Emotional status Marathi | भावनिक स्टेटस मराठी

मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके

माझ्या हातुन काय चुकलं,
थोड मला खरचं तुच सागंना…
प्रेम केलंत फक्त मी तुझ्याशी,
कुठला गुन्हा तर केलं नाहीना

best emotional quotes in marathibest emotional quotes in marathi
emotional status marathi
आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे
जास्त काही मागत नाही
एक नजर हवी आहे,
आतुरलेल्या मनाला,
भेट तुझी हवी आहे .
आठवणी मध्ये नको शोधु मला…
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या…
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या

Emotional Love Status In MarathiEmotional Love Status In Marathi
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
ती आपल्यावर जीव टाकत असते
emotional love quotes in marathi
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती..
तू सोबत असलीस कि मला
माझा हि आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही .
emotional motivational quotes in marathiemotional motivational quotes in marathi
भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
सांभाळण्यासाठी होत बरचं काही
माझ्या या विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषध खरचं काही
आयुष्यात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला
aroused status marathi sms
आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते .

Emotional Status For Whatsapp

जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलन्स कमी होतो तेव्हा सुखाचे चेक बाऊन्स होतात .
अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं
पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन
emotional motivational quotes in marathiemotional motivational quotes in marathi
जीवनाची नेमकी व्याख्या कधीच करता येत नाही. पण काही कोट्सच्या माध्यमातून तूम्हीही आयुष्यावर काही नक्कीच बोलू शकता .
emotional condition marathi sleep together
खुपदा तू नसून हि
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर
मात्र जीवाला त्रास होतो
असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते ती म्हणजे अनुभव
तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल
माझं मन मोडताना..
emotional quotes marathiemotional quotes marathi
लाईफ जगायची असेल तर पाण्यासारखी जगा कुणाशीही मिळा मिसळा एकरूप व्हा पण स्वतःच महत्त्व कमी होऊ देऊ नका .
भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते
emotional sad quotes in marathiemotional sad quotes in marathi
emotional condition in marathi
काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी
थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरसू नकोस .

Emotional Quotes in Marathi | मराठी Emotional कोट्स

आजकाल प्रेम तुझं आधी
सारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही
मैत्री आणि प्रेमात फरक एवढाचं की, प्रेमाने कधी हसवलं नाही आणि मैत्रीने कधी रडवलं नाही .
emotional quotes in marathi on life
भावा खांद्यावर घेऊन फिरवण्याइतका हलका नसलास तरी काळजात ठेवून मिरवण्याइतका मोठा नक्कीच आहेस .
emotional shayari marathiemotional shayari marathi
आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे
रक्त एक नाही पण रंगसारखा आहे नात्याने भाऊ नाही पण भावापेक्षा कमी नाही .
emotional quotes in marathi with images
सुख हे कणभर गोष्टींमध्ये लपलेलं असतं फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे .
मैत्री व नाती ही एका कांद्यासारखी आहे. ज्याला भरपूर थर आहेत जे तुमच्या आयुष्यात चव आणतात पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतात .
Emotional Status For WhatsappEmotional Status For Whatsapp
aroused quotes in marathi status
खरे मित्र असे असतात ज्यांना दोन दिवस शिव्या दिल्या नाही तर विचारायला लागतात काय भावा रागावला आहेस का .
नशिबात असलेलं प्रेम आणि गरीबासोबत केलेली मैत्री आयुष्यामध्ये कधीच धोका देत नाही .
emotional quotes in marathi download
माणूस बदलत नाही बदलते ती परिस्थिती…पण कायम राहते ती मैत्री .
नात्यांमध्ये विश्वास आणि मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर लोकं गेम खेळायला सुरूवात करतात .
जो व्यक्ती आपल्याला सगळ्यात जास्त रडवतो त्याच्यातच आपला जीव अडकलेला असतो .
माझ्या रुसण्याने कोणाला त्रास होत असेल ती म्हणजे माझी आई… बाकी कोणाला काय फरक पडत नाही .
emotional status marathi imagesemotional status marathi images
अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास
emotional quotes in marathi for conserve
माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात .
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच वाजू कळते दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते .
दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे .
आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात बाकी सगळ्यांसाठी किंमत मोजावी लागते .
brother emotional quotes in marathi
ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका .
आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता येत नाही म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप असा घ्यावा की, त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल .
संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतोच .
कधी कधी तोंडात येईल ते बोलण्यापेक्षा मनात येईल ते बोललेलं चांगलं असतं .
स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणार जगात कुणीच भेटत नाही .
देवाने आयुष्यात मित्रच असे पाठवलेत की त्यांच्यामुळे आयुष्यातली सगळी दुःखच संपली आहेत .
शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास
emotional motivational quotes in marathi
जर तुमचा बेस्टी तुमच्या दुसऱ्या मित्रांवर जळत असेल तर तो तुमचा खरा बेस्टी आहे .
आयुष्यावर कविता करता येते पण एखाद्या कवितेसारखं आयुष्य जगता येत नाही .
आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण सगळी लाईफ तुझ्या आठवणीत बिझी करून गेलीस .
गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत .
नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने
acquaintance emotional condition marathi

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यांत येणाऱ्या आनंदाश्रूंसाठी मोठं व्हायचंय .
emotional status marathi loveemotional status marathi love
आज पुन्हा आला पाऊस आणि भिजलं सारं गाव खिडकीच्या काचेवर उमटलं आहे पुन्हा तुझं नाव .
माणसाने एखाद्याचं चांगलं नाही केलं तरी चालेल पण त्याच्याविषयी वाईट तरी बोलू नये .
प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्याहीपेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल .

Emotional Love Status In Marathi

काळजी असेल तर प्रेम होतंच ना मग वय पाहिलं जातं ना रंग रूप .
अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत,
मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनच आठवत राहते
तो थेंब थेंब करत बरसायला लागला जेव्हा मनातलं कागदावर उमटेनासं झालं .
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलंच कळलंय .
आता एकवेळ मरण आलं तरी चालेल पण कोणावर प्रेम न येवो .
अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसऱ्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही
emotional status marathi smsemotional status marathi sms
आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि त्यात अडकलेला माणूस वाईट बनत जातो .
best emotional quotes in marathi
पापा…नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो .
प्रेम मिळो अथवा न मिळो पण ते अनुभवणं खूप सुंदर असतं .
रोज तुझ्या रिप्लायची वाट पाहत बसते याला प्रेम म्हणावं की मूर्खपणा तेच कळत नाही आता मला .
आडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू,
जरा मागे वळून एकदा
ज्या प्रेमात आजपर्यंत हार मानली नाही ते प्रेम म्हणजे आईबाबा .
मन….बोलायचं असेल तर वेळ, मूड आणि शब्दांची गरज नसते त्यासाठी बोलायला मन असावं लागतं .

Emotional Shayari Marathi | इमोशनल शायरी इन मराठी

या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा
मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातलं ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी
चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो .
तुझ्या मनाचे दार
जेव्हा मी हळूच लोटलं
माझंच प्रतिबिंब
तेव्हा मला भेटलं
emotional status marathi smsemotional status marathi sms
तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला…
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला…
हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी
नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू,
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि
आपण भेटत राहिलो तरच जगू
बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं
मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे
भाऊ तर भांडखोर असतातच.
आधी बहिणीशी रिमोट साठी भांडतात आणि
गरज पडली कि बहिणीसाठी
जगाशी भांडतात
friend emotional status marathifriend emotional status marathi
जिव्हाळा माझा मनातला
केव्हाच कळलं होता मला
मैत्री अबाधित राहावी
म्हणून आवरले मी मला..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..
तु माझ्या ‪‎आयुष्यात‬ येणं कधीच शक्य ‪‎नव्हतं
‬हे मला माहीत असून…
तरीपण मी ‪‎तुझ्यावर‬ ‪प्रेम‬ केलं
माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सागंना…
अन् तुझ्यासाठी मन माझं झुरतं,
एकदा तरी तु भावना जाणना
भिडते जेव्हा नजरेला नजर
तेव्हा तुझाच विचार मनात असतो,
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो
माझ्या वेड्या मनातील भावना,
माझ्या मनातचं दडून राहिल्या…
अन् नसतानाही तू माझी का,
माझा जीव तूझेच स्वप्न पाहिल्या
एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृदय तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेन
emotional condition marathi images
नेहमी दुख लपवून हसलो
फक्त तुझ्यासाठी….
आणि थोडी का होईना…
तु कधी रडली का…
माझ्यासाठी…
सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेलं…
एक गोष्ट अजुनही मला
समजली नाही ….
ञास प्रेम केल्याने होतो
की आठवण आल्याने
कुणीच कुणाचा नसतो साथी
देहाची आणि होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
कशाला हवी ही खोटी नाती..

Emotional Friendship Status In Marathi

मतलबी दुनिया आहे ही आपला मतलब निघून गेला की साले ओळख पण विसरतात .
एकवेळ सिंगल रहा,
पण माझ्यावर प्रेम कर
अशी भीक मागू नका..
मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही मनात किती आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचं आहे .
आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल,
पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे… ! !
काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत
जसं कि लोकांनी केलेले खोटे Promises !
काही लोकं स्लीपरसारखे असतात, साथ रोज देतात पण कधी कधी मागून चिखल पण उडवतात .
कसं काय विसरून जाऊ तिला..
मरण माणसाला येतं,
आठवणींना नाही..
स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,
मग ते कोणाचे घर असो किंवा मन.. ! !
तुम्ही त्याला प्रेम पण
कसं काय म्हणू शकता,
जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं,
तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात .
आयुष्यात हजारो लोकं मिळतील पण आपल्या हजार चुका क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही .
लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून,
ज्यांना माझ्या असल्याने किंवा
नसल्याने काही फरक पडत नाही.. ! !
सगळं काही सहन करेन
पण Feelings सोबत केलेला मजाक
कधीच नाही..
अशिक्षित लोकांमुळेच मातृभाषा टिकली आहे सुशिक्षित लोकं मराठीत बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतात .
वेळेला कोण धावून येत नाही
आणि वेळ निघून गेल्यावर बोलतात,
मला सांगायचं होतं कि, मी आलो असतो..
वास्तवात येशील की नाही
काहीच अंदाज नाही पण,
माझ्या मनात तुझी हक्काची जागा
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल..
प्रेम होतं,
आता पण आहे..
फरक फक्त एवढा आहे की,
पहिले तिच्यावर होतं,
आता तिच्या आठवणींवर आहे..
एवढं प्रेम करून सुद्धा
जी माझी नाही होऊ शकली,
ती दुसऱ्याची तरी काय होणार
बेमालूमपणे उरी माझ्या बघ वार झाला,
जो कालपर्यंत होता तिचा मित्र आज तिचा तो यार झाला..
वाट जी बघत होता तो आमच्या भांडणाची,
तिच्या सोबतीला पहिल्या हाकेतच तो तयार झाला .
आपण आयुष्यात कितीही चांगले असलो तरी आपण कोणाला किंवा कोणी तरी आपल्याला नक्की रिप्लेस करतं .
आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या बाजूला असते तेव्हा वातावरणात एक वेगळीच जादू असते .
प्रेम तर आज पण करतो खुप तुझ्यावर
फक्त आजवर तु ते
कधी समजून घेतले नाही
का कुणास ठाऊक हल्ली एकटं राहणंच सोयीस्कर वाटतं .
मनाने एकटे राहा त्यातच खरं सुख आहे .
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं बरं .
अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस
love emotional quotes in marathilove emotional quotes in marathi
किती ही कुणाला जिव लावा
प्रेमात फसवणारे नेहमी
रडवूनचं जातात
मी म्हटल प्रेम हे नेहमी अपूर्णच राहते,
ती हसता हसता म्हणाली
पूर्ण करुन मला संपवायच नाहीये
तू सोडून गेलीस मला
वाऱ्यावर तरीही
माझा विश्वास आहे
माझ्या प्रेमावर
एक ‪‎इच्छा‬ होती
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत

प्रेमात हरलात म्हणुन स्वत : ला दोष देत बसु नका……
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन
आम्हाला आशा आहे की emotional condition marathi, aroused shayari marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग emotional quotes in marathi partake करायला विसरु नका .