Home / Best Whatsapp Status / प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes In Marathi For Brother – Marathi Junction
प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes In Marathi For Brother:
वाढदिवस प्रत्येक व्यक्तीचा आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस प्रत्येक व्यक्ती हा आनंदाने आणि उत्साहाने मनवतो. त्यातच वाढदिवस हा तुमच्या भावाचा किंवा जवळ्च्या व्यक्तीचा असेल तर तो आनंद द्विगुणित होतो .
अश्याच आनंदाच्या दिवशी आपण त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा आनंदाला तुम्ही अधिक वाढवू शकतात. म्हणून आम्ही आपल्याकरिता अश्याच वाढदिवसाठी शुभेच्छा घेऊन आलो आहोत .
तर चला चालू करूया प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes In Marathi For Brother.

Happy Birthday Wishes In Marathi For Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल
तर मी तुलाच निवडेन.
भाऊ आपणास 
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
काही जणांचा हिरो असतात
यावर विश्वास नसेल
तर माझ्या भावाला भेटा.
।। हॅपी बर्थडे ब्रदर ।।
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय,
मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे.
तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी,
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया ।।
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे
लहानपणीचं प्रत्येक भांडण,
बाबांकडून ओरडा खाणं असो वा
आईच्या हातचं गोड खाणं असो.
पुन्हा एकदा विश करतो
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या ।।
रोज सकाळ आणि संध्याकाळ
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही
तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
।। वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो
अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ ।।
ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो
तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
माझ्या प्रिय बंधू 
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ
देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे
भाग्य फार थोड्या लोकांना मिळते.
तूच माझा खरा मित्र आहेस
आणि नेहमी असाच राहा.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
मी स्वतःला अतिशय
भाग्यवान व्यक्ती समजतो
कारण मला माझ्या भावामध्ये
एक सर्वात चांगला मित्र सापडला आहे.
।। वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

तुझासारखे भाऊ जगात खूपच कमी आहेत,
माझ्या या छोट्या मनामध्ये तू एकटाच आहे,
बरीच वर्षे जगतो असे झाड तू असशील,
तुझ्यासाठी ही माझी एकमेव प्रार्थना आहे,
।। तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा ।।
आज पासून येणारा दिवस
उज्ज्वल करेल तुमचे फ्युचर
तुझी girl फ्रेंड सुद्धा म्हणेल
जन्मदिवसाच्या शुभेच्छा brother
आकाशात जितके तारे आहेत
तुम्ही त्याहून जास्त जगाल.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या भावा ।।
देवा, माझ्या भावाला भेटवस्तू दे
जीवनाचे झरे फुलांनी सजवून दे
जीवनाच्या प्रत्येक वळणावर भावा तुझे नाव घेईन
माझ्या भावाला आयुष्यात दु:खाचे काही कारण नको दे
.।। वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या भावा ।।
प्रत्येक मार्ग सुलभ होवो,
प्रत्येक वाटेवर आनंद असो,
प्रत्येक सकाळ सुंदर असू दे,
दररोज माझी परमेश्वराला प्रार्थना
आपला प्रत्येक वाढदिवस असाच असू दे
।। Happy birthday भावा ।। 

Happy Birthday Messages In Marathi For Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

साधारण दिवससुद्धा खास झाला
कारण आज तुझा वाढदिवस आला,
।। भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
बोलायचं तर खूप काही आहे.
पण आत्ता सांगू शकत नाही.
तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.
कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं,
कधी होता कामाचा बहाणा,
पण एकमेकांशी भांडल्याशिवाय
एक दिवसही नाही गेला.
।। भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,
देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,
तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला.
।। दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
मनात घर करणारी जी माणसं असतात
त्यातलाच एक तू आहेस भावा म्हणूनच,
तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला,
रुसले कधी तर जवळ घेतलंस मला,
रडवलं कधी तर कधी हसवलंस,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
।। वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या
आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.
नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.
।। भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
।। Happy Birthday Bhava ।।
विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो
असे म्हणतात की मोठा भाऊ
वडिलांसारखा असतो आणि
हे बरोबरच आहे.
तुझे प्रेम, आधार आणि काळजी
हे मला वडिलांसारखे वाटते
।। वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ ।।
आपण आपल्या आयुष्यातील
सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे.
तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

वाढदिवसाच्या प्रत्येक क्षणाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुम्हाला प्रत्येक आनंदाची भेटी हार्दिक शुभेच्छा,
तुमच्या डोळ्यांतील सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतील,
।। भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
माझ्या प्रिय भावा, हजारो वर्षे जगा,
वाढदिवसाच्या हजारो शुभेच्छा,
।। जन्मदिवसाच्या शुभेच्छा भाऊ ।।
माझ्या प्रत्येक गरजा तो पूर्ण करतो,
संकटाच्या वेळी माझी मदत करतो,
माझा दादाच आहे जो,
जीवापेक्षा मला जास्त जपतो
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ।।
आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला एक चांगला दिवस असो,
ईश्वर तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवो,
।। हैप्पी बर्थडे दादा ।।
जीवनाच्या प्रत्येक वळणावर साथ निभावतो,
संकटातून मार्ग काढण्यास मदत करतो,
माझा भाऊ आहे जो मला जिवनापेक्षा जास्त जपतो,
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि
आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या
।। माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
हॅपी बर्थडे दादा येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.
देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.
खूप खूप प्रेम.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा ।।
आज मला सांगावंस वाटतं की,
तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस.
मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो.
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा ।।
हॅपी बर्थडे बंधूराज,
आजचा दिवस आणि पुढील आयुष्य
हे तुम्हाला सुखाचं जावो.
।। भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
समुद्राएवढा आनंद तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो,
हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे
त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
मला दिलेल्या अमूल्य आणि
भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद.
तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य
आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
।। वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ।।
आमच्या आयुष्यामध्ये
तुझी उपस्थिती खूप महत्त्वपूर्ण
आणि आनंददायक आहे.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा ।।
ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल
मी खरोखरच भाग्यवान आहे.
तुझा वाढदिवस आनंदमय जावो
।। वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

संकटसुद्धा माझ्याजवळ येत नाही.
माझ्या दादापुढे त्यांचे काहीच चालत नाही.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा ।।
देव तुमची सारी इच्छा पूर्ण करेल,
प्रत्येक मार्गावर तुम्हाला यश मिळेल.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा ।।
आपला सल्ला माझ्या आयुष्यात
नेहमी जादूच्या युक्तीप्रमाणे कार्य करतो.
तुझ्यासारखा भाऊ असल्याने मला खूप भाग्यवान वाटतं
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
ह्या धरतीवरील सात अब्ज लोक आहेत,
त्यातून मला तुझा सारखा भाऊ मिळाला
ह्या देवाला धन्यवाद.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा ।।
माझ्या मोठ्या बंधूस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू माझा पहिला मित्र होतास आणि
तू अजूनही माझा सर्वात चांगला मित्र आहेस.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम,
।। हॅपी बर्थडे ।।
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
कोणतीही असो परिस्थिती,
कोणी नसो माझ्या सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत,
माझा छोटा भाऊ,
तूच आहेस माझा खास,
।। वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ।।
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं,
त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे,
हॅपी बर्थडे भावा तूच आमचा
सर्वात जास्त लाडका आहेस
मी एकटा होतो या जगात,
सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार
मला असा भाऊ दिलास तू.
।। हॅपी बर्थडे ब्रो ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
।। हॅपी बर्थडे छोट्या भावा ।।
हॅपी बर्थडे भावा..
आज तुझा दिवस..
सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देऊन माझं
कर्तव्य पार पाडलं आहे.
।। हॅपी बर्थडे भावा ।।
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्टी फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
।। वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ।।
तुझासोबतच्या प्रत्येक दिवस माझ्यासाठी विशेष आहे,
मी तुला सर्व काही समर्पित करतो,
आयुष्यात आपण नेहमी आनंदी रहा,
देवाकडे मी नेहमीच ही प्रार्थना करतो.
।। Happy birthday भाऊ ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

सागराएवढे आनंद मिळो तुला
देवाकडून आशीर्वाद मिळो तुला
मान्य होईल तुझी प्रत्येक ईच्छा
।। प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
माझ्या प्रिय भावाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा,
मला आशा आहे की तु नेहमीच योग्य मार्गावर असशील
आणि तु निवडलेल्या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी होशील.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
ज्या दिवशी जन्म घेतला त्या दिवशी पोरींचे नशीब उजाळणारे,
Dp ठेवून पोरींच्या हृदयाला kill करणार्‍या माझ्या भावास
।। जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुला माहिती आहे की,
मला तुझा अभिमान आहे.
तू माझा जिवलग मित्र आहेस.
या खास दिवशी, मी तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
तुमच्यासारखा भाऊ मिळाल्याबद्दल
मी कायम कृतज्ञ आहे.
या संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट भावाला
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Happy Birthday Status In Marathi For Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

बोलण्यात दम, वागण्यात जम,
कूल पर्सनॅलिटीचे द्योतक,
डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारा
कॅडबरी बॉय
।। तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तरुणांचे सुपरस्टार,
गल्लीतला अक्षय कुमार,
एकच छावा आपला भावा
।। तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
लाखो दिलांची धडकन,
आमच्या सर्वांची जान,
लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस
आमचा लाडका भावा
।। तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच,
इ.स …. साली भाऊंचा जन्म झाला
आणि मुलींच नशीब उजळलं.
लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी
पण साधी राहणी उच्च विचारसरणी,
आपल्या …. गावचे चॉकलेट बॉय.
आमचे मित्र …. यांस
वाढदिवसाच्या भर चौकात
दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत,
किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.
वाघासारख्या भावाला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

भावा, तू या जगातील प्रत्येक भावासाठी एक रोल मॉडेल आहेस.
कारण तू खूप प्रेमळ, काळजी घेणारा, नेहमी संरक्षण करणारा आहेस
आणि नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस.
तू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
माझ्या प्रिय बंधू ,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी
।। खूप खूप शुभेच्छा ।।
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
जो मला हिरो मानतो,
जो माझ्यासारखं बनू इच्छितो
जो मला दादा म्हणतो,
तोच माझ्या मनात बसतो,
माझा लाडका तुला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं,
भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं
पण आपण तर एकाच घरात राहतो,
त्यामुळे कशाला चिंता.
।। हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

जेव्हा जेव्हा मला आवश्यक असेल तेव्हा
मला नेहमी तुमच्या खांद्यावर झुकणे सापडले आहे.
लाडक्या भावाला
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुझे सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
जीवनातल्या सर्व स्पर्धेत
यशांची तुला यश मिळेल.
तुला या
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
प्रिय भाऊ, सर्वांनाच मस्त वाटणारा
छान मोठा भाऊ असल्याबद्दल धन्यवाद.
मी तुम्हाला आपल्या खास दिवशी आनंदाच्या शुभेच्छा देतो.
।। GOD BLESS YOU ।।
प्रिय भाऊ, आज हा दिवस तुला खूप आनंद
आणि नक्कीच पुष्कळ भेटी देईल.
तु आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात
यशस्वी होशील अशी आशा आहे.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आम्ही कदाचित प्रत्येक दिवस एकमेकांना पाहू शकत नाही,
परंतु आपल्या दोघांनाही ठाऊक आहे की,
आपल्या हृदयामध्ये एकमेकांवर प्रेम आहे
आणि इतर काही नाही.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Happy Birthday Quotes In Marathi For Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

सुपरहिरोची गरजच काय
जेव्हा तुम्हाला मोठा भाऊ आहे.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
भाऊ हा हृदयासाठी भेट
आणि आत्म्यासाठी मित्र आहे.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
मी हसतो आहे कारण तू माझा भाऊ आहेस आणि
मुख्य म्हणजे तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस.
लव्ह यू ब्रदर.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे.
माझ्या आयुष्याचा मी त्याच्याशिवाय विचारच
करू शकत नाही.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझा भाऊ हे मला माझ्या
आईबाबांनी दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

डीजेवाले बाबू गाणं वाजिव..
पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे.
।। हॅपी बर्थडे भाई ।।
शहराशहरात चर्चा..
चौकाचौकात DJ
रस्त्यावर धिंगाना,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे
दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..
।। बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
अँक्शन हिरोईन तसंच मनानं दिलदार,
बोलनं दमदार, वागणं जबाबदार, मनानं स्वच्छ,
अगदी तडफदार नेतृत्व असलेली व डॅशिंग दिसायला
एखाद्या हिरोईन ला ही लाजवेल असे व्यक्तिमत्व..
सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addicted,
कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,
अशी ही आमची खास आणी जिवलग मैत्रीण ……यांना
।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।
वाढदिवसाने तुझ्या
आजचा दिवस झाला शुभ…
त्यात तुझ्या वाढदिवसाची
पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी…
।। हॅपी बर्थडे भाऊराया ।।
आपल्या क्युट स्माईलने
लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…
आमचं काळीज डॅशिंगचॉकलेट बॉयला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

जन्मदिवसाच्या शुभेच्छा भाऊ!
देव तुझी प्रत्येक ईच्छा पूर्ण करेल
आणि तुला सर्व यश देईल.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझ्या आयुष्यातील एक उत्तम भाग म्हणजे तू.
देवाचा आशीर्वाद तुम्हाला सदैव वर्षावो.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ ।।
स्वत: नाचू तुलाही नाचवू,
धूम-धामात वाढदिवस साजरी करू,
।। HAPPY BIRTHDAY ।।
जन्मदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.
देव तुला हसण्याचे प्रत्येक कारण देईल
आणि नेहमी आनंदी राह!
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तुझे जीवन गोड क्षण,
आनंदी स्मित आणि
आनंदाने आठवणींनी भरुन जाईल.
हा दिवस तुझ्या आयुष्याला
एक नवीन सुरुवात देईल.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा ।।

Funny Birthday Wishes In Marathi For Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील,
पण भाऊंचा बर्थडे तर होणारच.
।। हॅपी बर्थडे भावा ।।
शहराशहरात चर्चा,
चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे
दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे
।। बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ
त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी
।। हॅपी बर्थडे भाऊराया ।।
Dj वाजणार #शांताबाई शालू-शीला नाचणार
जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.
।। हॅपी बर्थडे भाऊराया ।।
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण
तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
।। भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

चला आग लावू सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा
।। हॅपी बर्थडे भाऊ ।।
फक्त आवाजाने समोरच्या
व्यक्तीला ढगात घालवणारे…
पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना
वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून
नाचत-गाजत शुभेच्छा
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे
पण मनाने दिलदार बोलणं दमदार
आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या
भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून
नाचत-गाजत शुभेच्छा.
डीजेवाले बाबू गाणं वाजिव
पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे
।। हॅपी बर्थडे भाई ।।
आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे
आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

सुख-दुःखाचं आपलं नातं आहे,
कधी रूसणं तर कधी मनवणं आहे.
चल एक गोड केक आणूया
तुझा वाढदिवस साजरा करूया.
।। हॅपी बर्थडे भावा ।।
हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू
माझ्या सर्वात प्रिय भावा
।। तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
लाखात आहे एक माझा भाऊ,
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो
मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार.
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला
जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला
।। भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात,
तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज,
।। भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा
प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा
प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो
।। हॅपी बर्थडे भाऊ ।।
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी
तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव
असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास.
।। हॅपी बर्थडे दादा ।।
फुलांमध्ये गुलाब आहेस तू,
चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू,
माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू,
।। हॅपी बर्थडे ब्रो ।।
तुला जगाचे सर्व आनंद मिळावे
समस्यांशी तुझे दूरचे नाते रहावे
तुला प्रत्येक मार्गावर यश मिळावे
देवाचा दोन्ही हात सदैव तुझ्यावर रहावे.
।। Happy birthday भावा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

तू एकटाच आहेस जो एकाच वेळी
मला हसवू शकतो आणि रडवू शकतो.
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ ।।
तुला माहित आहे भाऊ,
आपला वाढदिवस माझ्यासाठी
इतका खास का आहे?
कारण या दिवशी,
मला देवाकडून सर्वात
मौल्यवान भेट मिळाली
आणि ती म्हणजे तूच.
।। भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
पृथ्वीवरील सर्वात आश्चर्यकारक
भाऊ मिळाल्यामुळे
मला खूप आनंद झाला आहे.
तुझ्याबरोबर वाढणे हा एक
अविस्मरणीय अनुभव आहे.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
जन्मदिवसाच्या शुभेच्छा भाऊ!
तुमच्यासारखा प्रेमळ आणि समजूतदार भाऊ
मिळवण्याचा मोठा आशीर्वाद आहे
माझ्या आयुष्यात एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व
आणि तुझ्यासारखा उत्कृष्ट भाऊ मला मिळाला
म्हणून मी खूप सन्मानित आणि भाग्यवान आहे.
।। भावासाठी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother from Brother

Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
।। या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा ।।
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
।। या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ।।
राजकारण तर आपण पण करणार
पण निवडणुका नाय लढणार
पण ज्याच्या मागं उभं राहणार तो किंग
अन आपण किंगमेकर असणार
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
त्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
।। याच वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका भावड्या
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
।। वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा ।।

Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Birthday Messages In Marathi For Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Elder Brother, Happy Birthday Wishes In Marathi For Younger Brother, Happy Birthday Status In Marathi For Brother, Happy Birthday Quotes In Marathi For Brother, Funny Birthday Wishes In Marathi For Brother, Happy Brother Birthday Messages In Marathi From Sister, Happy Birthday Wishes In Marathi for Brother from BrotherHappy Birthday Wishes In Marathi For Brother

जास्त ''English'' नाही येत नाहीतर,
hot वाला Statusटाकला असतात
But मराठी मध्येच
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ ।।
शेवटी! आपला वाढदिवस आला आहे भाऊ
आणि हा विशेष दिवस जोरात आणि
गोंधळात साजरी करण्याची वेळ आली आहे.
।। तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
प्रिय बंधू, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी
मी तुम्हाला जे देऊ शकतो/शकते ते म्हणजे
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि
यशस्वी होण्याच्या शुभेच्छा.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुझ्यासारखा भाऊ असल्याचा मला अभिमान आहे.
जेव्हा जेव्हा मला तुझी गरज असते
तेव्हा तू नेहमीच माझ्या मदतील येशील.
जगातील सर्वोत्कृष्ट भावाला
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
जेव्हा आपल्यासारख्या काळजी घेणारा
आणि संरक्षक भाऊ असतो तेव्हा
कोणाला मित्रांची गरज असते.
फक्त तूच माझा सर्वात चांगला मित्र आहेस,
तर माझ्यासाठी एक आदर्शही आहे.
।। जन्मदिवसाच्या शुभेच्छा भाऊ ।।

Also Read,
200+ Happy Birthday Wishes In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi

आपणास प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चांगल्या प्रकारे समजल्या असतील आणि आम्हाला आशा आहे की आपल्याला Happy Birthday Wishes In Marathi For Brother बद्दल सर्व शंका स्पष्ट होतील .
जर आपल्याला प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes In Marathi For Brother आवडले असतील तर कृपया या पोस्ट आपल्या कुटूंबात किंवा मित्रांसह shear करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल. Happy Birthday Wishes In Marathi For Brother बद्दल काही समस्या असल्यास, खाली gloss बॉक्समध्ये विचारा .
धन्यवाद MarathiJunction भेट दिल्याबद्दल .