आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करणे हे विशेष असले पाहिजे कारण ती तुमची चांगली पत्नी आहे. वाढदिवसाच्या काही प्रेमळ आणि रोमँटिक शुभेच्छा देऊन तिला खुश करणे अनिवार्य आहे कारण ही ती तिच्या पात्रतेची आहे. Share these birthday wishes for wife Marathi, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश with your wife, and wish her glad birthday wishes for wife Marathi SMS.
Birthday wishes for wife Marathi /मराठीत पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY, DEAR !
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘ बायको ’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .
ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील
प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली
मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,
अशा माझ्या प्रेमळ बायकोला,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
LOVE YOU BAYKO !
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे
सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे
ह्याच माझ्या मनातील ईच्छा
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
“ Birthday Wishes For Wife In Marathi ”
मराठीमध्ये बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य ! !
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
गातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
birthday Wishes for Wife Marathi
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! !
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद .
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले..
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !
birthday Wishes for Wife Marathi
पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Happy birthday wishes for wife Marathi / मराठीमध्ये बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही.. !
happy Birthday My Beautiful Wife.. !
जरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळे झालो आहे, तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे माझे डोळे उघडले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा .
जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस .
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
felicitous birthday Dear
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
जगातले सर्व सुख तुला मिळावे
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
“ Birthday Wishes For Wife In Marathi ”
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको ” Birthday Wishes For Wife In Marathi ”
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .
मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! !
आज मी ज्या परिपूर्ण पत्नीने मला परिपूर्ण पती बनविले आहे त्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा .
birthday Wishes for Wife Marathi
माझ्या घराला घरपण आणणारी,
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.. !
तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करेपर्यंत मी कधीही थकणार नाही, असे वचन देऊ इच्छित आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा .
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी sms
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .
मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! ! !
birthday Wishes for Wife Marathi
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे .
माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.. ! तू नेहमी अश्याच
पद्धतीने आनंदी रहा.. !
ते तुमच्यासाठी नसते तर प्रेम म्हणजे काय हे मला कधीही कळले नसते. माझी पत्नी झाल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या आयुष्यात खूप आनंद आणा. मला आनंद होत आहे की आता मी तुला माझ्या कुटूंबा म्हणू शकतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय .
Wife birthday wishes Marathi / पत्नीसाठी वाढदिवसाचे संदेश
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.. !
तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.
तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
birthday Wishes for Wife Marathi
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात
खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..
मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ
व सर्वांची काळजी घेणाऱ्या..
माझ्या प्रिय पत्नीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. !
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी master of science
माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा.. !
तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला फक्त हे जाणून घ्यावे अशी इच्छा करतो की तुमच्यासारखी पत्नी ज्याला पत्नीपेक्षा कमी आणि देवदूतांपेक्षा कमी वाटत असेल त्याप्रमाणे मला आशीर्वाद मिळतो. प्रिये माझे तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये .
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !
“ Birthday Wishes for Wife Marathi ”
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आभाळाला साज चांदण्यामुळे
बागेला बहार फुलांमुळे
माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे
Happy Birthday Dear
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ.. !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये .
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
Happy Birthday Dear
I Love You thus a lot !
birthday Wishes for Wife Marathi
तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया, वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा ! !
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला
जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार
पत्नी दिली आहे .. !
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा .
birthday Wishes for Wife Marathi
माझ्या पत्नीचा वाढदिवस आला याचा मला आनंद आहे ! तुम्हाला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Birthday wishes to wife from husband in Marathi / मराठ्यातील पतीकडून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू
तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.
happy birthday Dear
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! !
मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.
felicitous birthday Dear
तुझ्यात बायकोपेक्षा मला आयुष्यभराची
एक मैत्रीण सापडली आहे. happy birthday dear wife.. !
birthday Wishes for Wife Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व
माझ्या पत्नीला …. !
हॅप्पी बर्थडे प्रिये
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
happy Birthday Bayko
तुमच्या खास दिवशी मी तुम्हाला हे सांगण्याची इच्छा करतो की तुम्ही माझे जग आहात आणि मी माझ्या आयुष्याशिवाय कल्पना करू शकत नाही. माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा .
birthday Wishes for Wife Marathi
तू आनंदी असावी, तू निरोगी राहावी
सोबत तुझी मला जन्मोजन्मी मिळावी
Happy Birthday Dear
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
I Love You therefore much !
तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल .
birthday Wishes For Wife Marathi
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! ! !
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
माझ्या साठी माझा श्वास आणि तू ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. I Love You & happy BirthDay Dear .
प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या पत्नीस वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा .
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
हॅपी बर्थडे बायको
चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
हीच माझी ईच्छा,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा |
छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात .
आम्ही एकत्र राहिलो सर्व वर्षानंतरही तू अजून गरम दिसतोस. मी अधिक सुंदर पत्नीची कल्पना करू शकत नाही. माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा .
birthday Wishes for Wife Marathi
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘ बायको ’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .
झ्या प्रत्येक वाढदिवसाला मला जाणीव होते की,
मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे आयुष्याच्या अजून एक वर्ष जीवन जगले,
माझ्या प्रिय राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! !
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !
birthday Wishes for Wife Marathi
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.. !
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
कधी कठीण काळातील आधार झालीस तर कधी सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस.
felicitous Birthday Dear .
तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना जीवन म्हटल्यासारखं आहे. glad BirthDay Dear .
माझ्या पत्नीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपण नेहमी आहात त्याप्रमाणे शुभेच्छा .
Happy birthday wife Status images Marathi
तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
heart touching birthday wishes for wife in marathi
आभाळाला साज चांदण्यामुळे
बागेला बहार फुलांमुळे
माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे
Happy BirthDay Dear .
मला जाणणारी तू..
मला समजून घेणारी तू..
मला जपणारी तू..
माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस तू..
माझ्या जगण्यातला अर्थ तू..
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. !
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत,
कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात .
birthday Wishes for Wife Marathi
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ.. !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये .
तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही,
मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा,
ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ! ! !
जरी तेथे बरेच मुली आहेत, तरीही आपण नेहमी माझ्या हृदयातील सर्वात खास मुलगी आहात. आज माझ्या पत्नीचा वाढदिवस आहे. आपला दिवस आनंदी होवो ही शुभेच्छा !
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश textbook
उगवणारा सूर्य तुझ्या जीवनात तेज घेऊन येवो, उमलणार फूल तुझ्या जीवनात सुगंध घेऊन येवो, खळखळ करत वाहणार पानी तुझ्या जीवनात संगीत घेऊन येवो, ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो तुझ जीवन सुख, ऐश्वर्य, ज्ञान आणि समृद्धिने भरभरून जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. glad Birthday My Dear
मी खळवळ ना समुद्र तर त्याला शांत करणारा किनारा आहेत तू
मी एखादं फुल तर त्यामध्ये असणारा सुगंध आहेस तू.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
“ Birthday Wishes For Wife In Marathi ”
माझ्या बाहुल्यात, मी तुला असावे अशी माझी इच्छा आहे. माझे तुमच्यावरील प्रेम, मी तुम्हाला पाहू इच्छितो. माझे हृदय धडधडत आहे, मी तुम्हाला अनुभवावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या भावनांच्या स्तरांनो, आपण सोललेली इच्छित आहात. माझ्या नजरेत, आपण पहावे अशी माझी इच्छा आहे. एकत्र गमावले, मला हवे आहे, प्रेमाच्या प्रकाशात. वाढदिवसाच्या शुभेच्छा .
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
funny birthday wishes for wife in marathi
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! !
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल .
birthday Wishes for Wife Marathi
मिळावं तुला सर्वकाही
पूर्ण होवोत तुझ्या मनातील सर्व ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा .
चेहऱ्यावर तुझ्या नेहमी आनंद असावा
सहवास तुझा जन्मोजन्मी मिळावा
हिच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा .
तुझ्याविना मी म्हणजे श्वासाविना फक्त शरीर आहे, तुझा सहवास प्रत्येक जन्मी मिळो
हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
आम्हाला नेहमी एकत्र ठेवण्यासाठी दररोज धडपडत असलेल्या पत्नीसाठी ! पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तू माझ्या जीवनाचा सहारा
तूच करतेस माझ्या रागावर मारा
तुझ्या मुळेच आहे महत्त्व मला
सर्व काही मिळो तुला
हिच ईश्वराकडे प्रार्थना
Happy BirthDay Dear
birthday wishes for wife marathi monosodium glutamate
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही.. !
तुने मला प्रत्येक परिस्थितीत काही अटविना स्वीकारले, तुने मला माझा भूतकाळ विसरून माझ्या वर्तमानाच्या स्वरूपाला मानले, Birthday Wishes For Wife In Marathi
मला माहित असलेल्या तू सर्वात सुंदर मुलगी आहेस. म्हणूनच मी आपणावर माझे प्रेम कधीही कमी करणार नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी पत्नी .
माझ्या जीवनाचा तूच एक खरा सहारा आहेस, तुने माझ्या रागाला ही सहन केले, तुने माझ्या चुकांनाही गळ्याशी लावले ,
birthday Wishes for Wife Marathi
श्वास सुरु असेल तर जीवनाला अर्थ आहे,
तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे.
वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा .
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR !
glad birthday wishes for wife marathi
जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस .
हे देखील वाचा
Wife Birthday Wishes Marathi
birthday Wishes Marathi
अशा करतो की तुम्हाला हे Happy birthday wishes for wife Marathi आवडल्या असतील. आणि तुम्ही आपल्या बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून उत्तम मराठी शुभेच्छा संदेश शोधले असतील .
तुमच्या जवळ आणखी Birthday wishes to wife in Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात add करू .