Hello, friends in this article you will find the best collections for Birthday Wishes in Marathi Language such as felicitous Birthday Wishes in Marathi for Friends, Brother, Sister & Birthday Status in Marathi and Birthday Greetings in Marathi, Birthday Captions and here you will besides find the Birthday Wishes Images which you can download and share with your friends & family.
नमस्कार, मित्रांनो, या लेखात तुम्हाला मराठी भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी मराठी भाषेत हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा, मित्रांसाठी बंधू, बहीण आणि मराठीत बर्थडे शुभेच्छा आणि मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि इथे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतील. आपण आपल्या मित्र आणि कुटुंबासह डाउनलोड आणि सामायिक करू शकता अशा प्रतिमा देखील आढळतील .
RELATED: BIRTHDAY CAPTIONS FOR SISTER
Birthday Wishes in Marathi
1. Best Happy Birthday Wishes in Marathi
शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी, कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी .
तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे. वाढदिवसाच्या शुभेच्छा ! देव तुम्हाला आशीर्वाद ! ! तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा ! !
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो ! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरीशुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना .
सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना ! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
आयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! !
आज आपला वाढदिवस ” वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिकआपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.. “ आई तुळजा भवानी ” आपणास उदंड आयुष्य देवो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! !
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! !
नवे क्षितीज नवी पाहट, फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहोवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! !
2. Birthday Wishes in Marathi for Friend
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा ! ! ! अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा .
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना !
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो !
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे
3. Birthday Wishes in Marathi for Brother
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बंधू, आशा आहे की आपणाला या वर्षात सर्वकाही मिळेल. एवढा महान भाऊ आणि चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद .
नवा गंद नवा आनंद, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी, आनंद शतगुणित व्हावा, तुम्हांला वाढदिवसांनिमित्त हार्दिक शुभेच्छा
माझ्या गोड बंधूस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझा पहिला जन्मापासून पहिला मित्र होतास आणि मरणपर्यन्त पहिला मित्र राहशील .
सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा आमच्या ओठी, तुमच्या वादविनी
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपण नेहमी प्रेमळ, दयाळू आणि विचारशील होता, मि आशा की आपण पुढे ही असेच रहाल, आणि आपल्या प्रत्येक दिवसाचा विचार कराल
4. Birthday Wishes in Marathi for Sister
व्हावीस तू शतायुषीव्हावीस तू दीर्घायुषीहि एकच माझी इच्छातुझ्या भावी जीवनासाठीवाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो ! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !
मी खूप भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीसवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
नाती जपली प्रेम दिलेया परिवारास तू पूर्ण केलेपूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छावाढदिवशी हीच एक सदिच्छा
उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस, एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले, नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..आज आला आहे एक खास दिवस, माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस… ! खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…
5. Birthday Wishes in Marathi for Best Friend
कधी रुसलीस कधी हसलीस, राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…वाढदिवसाच्या शुभेच्छा !
कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं..तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील..वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा ! !
आपली मैत्रीण आणि जगात भारी अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेजजल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या मैत्रीणचा ! ! ! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा… !
6. Birthday Wishes in Marathi for Husband
जीवनातील कठोर वास्तविकता, काम अयशस्वी झाल्यावर होणारी कटुता आणि दु : ख देणाऱ्या गोष्टी मी सहन करण्यायोग्य झाले कारण मला तुमच्यासारखा नवरा लाभला। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
परफेक्ट पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपण गोड आणि दयाळू आहात ! आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या !
प्रिय पती, माझा प्रत्येक दिवस तुझ्याबरोबर प्रेमळ आणि आनंदी असतो ! आपण एक बुद्धिमान आणि विचारशील माणूस आहात ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आनंदी रहा।
परिपूर्ण संसार म्हणजे काय ?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
7. Birthday Wishes in Marathi for Wife
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! ! !
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! !
तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करेपर्यंत मी कधीही थकणार नाही, असे वचन देऊ इच्छित आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा .
गातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! !
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद .
8. Birthday Wishes in Marathi for Father
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस..तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !
शचाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्हीतुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्हीयशवंत हो दीर्घायुषी होबाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.. ! ! ! तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.. !
बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार, नेहमीच दिलात आश्वासक आधार, तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास, जणू बनलात आमचे श्वास..तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला, सुख समाधान मिळो तुम्हाला..तुम्हाला दीर्घायु लाभू दे, तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ, आम्हा मिळू दे !
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस..तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !
9. Birthday Wishes in Marathi for Mother
माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे, जसा चंद्र चमकतो असंख्य तार्यांमध्ये. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना ! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
आई तू चंद्र, सूर्य, तार्यांएवढी आयुष्यमान हो, आई तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा, आई तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा .
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तू माझ्या जीवनाचा आधार, होतो मातीचा गोळा दिलास आकार आई सांग कसे फेडू तुझे थोर उपकार, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई.. !
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते.. !
glad Birthday आई.. !
आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई.. !
आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.. !
माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Happy Birthday Mom
घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला
10. Funny Birthday Wishes in Marathi
Mi Khalla Chahat Gudde
aani tula HAPPY BIRTHDAY 😂😎
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते !
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते ! !
मग कधी करायची पार्टी ?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
नाव : – xyz
वय : – बहुतेक २८लागल आता…
काम : – अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत : ला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय :
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही.
लाङान योगगुरू म्हनुण प्रसिद्ध असलेले…..
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे * ( फायदा होत असेल तर ) *
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
. शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे…..
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत : मागी लागनारे…..।
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे ( आईला घाबरत असल्याने )
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले……❤❤❤
एवढे सगळे कुटाने करूनही
*हम है सिधेसाधे अक्षय अक्षय…..* म्हणणारे
आमच्या या मित्रा ला म्हणजेच योगगुरू वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…
नाव : – xyz
शिक्षण : software mastermind भो
वय : – बहुतेक 26लागल आता…
काम : – अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे
अल्प परीचय :
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही.
लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले…..
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे आणि ते पण कंबर बेंड करून.
🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे.
आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस,
दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
२४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣…
कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे.
आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा….💐💐💐
Also, Check This Article:
Searches related to Birthday Wishes in Marathi
- Birthday wishes in Marathi shivmay
- Happy birthday wishes in Marathi images
- Birthday wishes in Marathi shivneri
- Funny birthday wishes in Marathi
- Happy birthday wishes in Marathi for brother
- Birthday wishes in Marathi for sister
- Tapori birthday wishes in Marathi
- Corona birthday wishes in Marathi