भाऊ आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहे आणि कोणीही त्याला कढ़ी ही बदलू शकत नाही. तो उत्तम मित्र आहे. भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या बालपणातील किती तरी उत्तम आठवणी आपल्याशी सम्बंदित आहेत. पूर्वी काय घडले याचा आता फरक पडत नाही, तरीही आपण नेहमीच माझ्याशी चांगले असल्याचे दररोज सिद्ध केले आहे। आयुष्यातील उतार-चढ़ावातून मला पाठिंबा दिला आहे.
भावावर प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे .
brother birthday wishes in marathi
Birthday wishes for brother Marathi / भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस
माझ्या गोड दादास वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. तुला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानू इच्छिते .
आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. happy Birthday Brother
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे .
birthday wishes for brother marathi sms
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यासाठी माझा अंगभूत सर्वोत्तम मित्र बनल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या खास दिवसाचा आनंद घ्या ! हां वर्षातून एकदाच येते ! माझ्या छोट्या भावास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला आशा आहे की आपला दिवस विशेष, प्रेम आणि आनंदाने भरला असेल आणि हे वर्ष आपले सर्वोत्तम वर्ष ठरेल !
Birthday wishes for brother Marathi
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा .
माझ्या गोड बंधूस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझा पहिला जन्मापासून पहिला मित्र होतास आणि मरणपर्यन्त पहिला मित्र राहशील .
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपण नेहमी प्रेमळ, दयाळू आणि विचारशील होता, मि आशा की आपण पुढे ही असेच रहाल, आणि आपल्या प्रत्येक दिवसाचा विचार कराल
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा .
birthday wishes for brother marathi text
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बंधू, आशा आहे की आपणाला या वर्षात सर्वकाही मिळेल. एवढा महान भाऊ आणि चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद .
माझ्या शानदार भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! माझा भाऊ म्हणून तु मला मिळाल्याचा मला आनंद वाटतो. आम्ही आज एक आहोत यामुळे आपलं नातं मजबूत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो !
Birthday wishes for brother Marathi
भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा .
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
birthday wishes for buddy marathi amusing
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा. मी तुझे खूप कौतुक करतो, तुमच्यापेक्षा चांगला भाऊ मला देवाकडे मागता आला नसता. आपण वर्षभर माझ्यासाठी केलेल्या सर्व मोठ्या आणि लहान गोष्टींसाठी धन्यवाद, एक मस्त आणि रोमांचक वाढदिवस, एक छान वर्षासाठी शुभेच्छा।
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ text
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया .
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा .
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा .
तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा .
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. माझ्या सुपरस्टार भावाला विजयी वर्षाच्या शुभेच्छा ! मी आशा करतो की आपण पृथ्वी जिंकाल आणि आपले लक्ष्य साध्य करत रहाल. आपण खरोखर कुटुंबासाठी प्रेरणा आहात .
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर .
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर .
Birthday wishes for brother Marathi
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे .
भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा .
बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा .
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला इतका अभिमान वाटतो की तू माझा मोठा भाऊ आहेस. तू माझा अभिमान आहेस आणि तू माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. आपण या जगातील सर्वोत्तम भाऊ आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला दीर्घ आयुष्य लाभों
birthday wishes for buddy in police in marathi
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा .
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा .
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस .
Bhavala vadhdivsachya hardik shubhechha marathi / भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा .
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी ? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .
curious birthday wishes for younger brother in marathi
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या .
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ text
मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा ! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी ? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
birthday wishes for brother Marathi
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो. दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा .
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलास.थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या आयुष्याचा एक भाग झाल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यामुळे मी माझ्या जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा .
रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा .
लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..हफ्त्यात 7 दिवस..आणि माझ्या आवडीचा एकच दिवस..तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.
Birthday wishes for brother Marathi
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा .
मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा ! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !
लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा !
तुला हात पकडून चालायला शिकवलं
प्रत्येक संकटात लढायला शिकवलं
आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं
आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या .
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
Big brother birthday wishes in Marathi / मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुम्ही मला नेहमी चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ .
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आह, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ .
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
glad birthday wishes for brother marathi
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्नं सजवतो आहे, हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस
मोठा भाऊ हा आपला जगातला सर्वात पहिला आदर्श असतो.ज्याच्याकडून आपण सर्व शिकतो. जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत वाचवतो आणि ज्याच्यावर आपण हक्क गाजवतो. अशा मोठ्या भावासाठी म्हणजेच तुमच्या दादासाठी खास वाढदिवसाच्या शुभेच्छा .
birthday wishes for brother Marathi
मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस. माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र, मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस. या विशेष दिवशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा .
birthday wishes for brother Marathi
हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे .
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा .
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे .
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मला तुझ्यासारख्या इतका प्रेमळ भाऊ दिल्याबद्दल आई आणि वडिलांचे आभार. आपण एकमेकांशी कितीही भांडलो तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
तुम्ही माझे सर्वोत्तम मित्र आहात. ज्यांच्याशी मी माझ्या सर्व गोष्टी सांगू शकतो आणि माझ्या सर्व समस्या तुम्ही सोडवू शकता हे मला माहित आहे. आपण नेहमीच समस्या सोडवणारे आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
amusing birthday wishes for brother marathi
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा .
एक व्यक्ति माझ्यासाठी सुपरहीरो आहे. तो महान व्यक्ति माझा भाऊ आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा .
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत .
Funny Birthday Wishes For Brother Marathi / मजेशीर भावाच्या बर्थडेला मजेशीर शुभेच्छा
डीजेवाले बाबू गाणं वाजिव.. पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे.. आज भावाचा वाढदिवस आहे, धुमधडाक्यात साजरा करा रे. हॅपी बर्थडे भाई .
मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे भावा .
ला आग लावू सगळ्या दुःखांना आज वाढदिवस आहे भाऊंचा हॅपी बर्थडे भाऊ
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया
ज्याचा आज वाढदिवस आला,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा .
माझ्या प्रिय बंधू, तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा .
आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
birthday wishes for brother Marathi
माझ्या प्रिय भावाच्या प्रेमाची तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा .
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा .
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत .
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम .
वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ…त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी… हॅपी बर्थडे भाऊराया .
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा .
शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा .
सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील, पण भाऊंचा बर्थडे तर होणारच. हॅपी बर्थडे भावा .
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता.माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण…तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
Birthday quotes for brother in marathi / लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुला हसवते तु मला रडवतोस हे जीवनाचे चक्र आहे. परंतु आजच्या या दिवशी मी अशी आशा करते की आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलू देत कारण आपण एकमेकांसाठी खूप खास आहोत. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा .
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा .
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे दादा
दूर असलो म्हणून काय झालं आजचा दिवस कसा विसरेन, तू नसलास जवळ तरी तुझी आठवण सोबत आहे दादा. आज तुझा वाढदिवस आहे जणू काही आमच्यासाठी सण आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा .
लाखात आहे एक माझा भाऊ, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
birthday wishes for brother Marathi
ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच भाग्यवान आहे. तुझा वाढदिवस आनंदमय जावो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा .
आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो मी अशाच देईन तुला शुभेच्छा वारंवार .
आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात, तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा
हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू माझ्या सर्वात प्रिय भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारा एकच असतो आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक सर्व मित्र परिवार
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .
This article is related to felicitous birthday brother Marathi, happy birthday wishes for buddy Marathi, Birthday wishes for brother from baby in Marathi, buddy birthday quotes in Marathi, birthday wishes for younger brother in Marathi. You can well copy and contribution these Funny birthday wishes in Marathi for brother wishes with your brother, besides you can download these images and partake them with your brother on whatsapp.
Read This besides :
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा