Birthday Wishes For Boyfriend In Marathi
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
happy Birthday Dear
बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे !
birthday wishes for bf in marathi
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे ! लव यू !
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन !
मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू ! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा !
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते आणि तुझ्यावरच संपते,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद
birthday wishes for boyfriend in marathi
प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
भांडणे तर मी तुझ्याबरोबर रोज करते आणि
करतच राहणार पण या सगळ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते !
हॅप्पी बर्थडे Sweetheart
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस.
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा !
कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला.. !
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा .
boyfriend birthday wishes in marathi
आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे .
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु. हॅप्पी बर्थडे
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू मला माझ्या आयुष्यात आनंद,
प्रेम आणि प्रकाश दिला
मला आशा आहे की,
तुझा वाढदिवस हा सर्वात
आनंददायक जाईल
वाढदिवसाच्या प्रेममय शुभेच्छा !
बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू ती एकटी व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये .
Birthday wishes for bf in marathi
मला मैत्री नाही तुझं प्रेम पाहिजे,
तुझ्यासारखा नाही तूच पाहिजे !
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार !
हॅपी बर्थडे
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल.. !
glad birthday my costly
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ.. !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट !
बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
happy Birthday Dear
जगातील सर्वात cunning boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो
Birthday Wishes For Boyfriend In Marathi
किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. !
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत.. !
हॅपी बर्थडे डियर.. !
धमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस .
आम्हाला आशा आहे की प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा, birthday wishes for boyfriend in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आवडले असतील तर मग आईला plowshare करायला विसरु नका .