Home / Best Whatsapp Status / प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes For Sister In Marathi
प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes For Sister In Marathi:
बहिणीचा वाढदिवस म्हणजे घरात एक प्रकारे लगबग च चालू होते. घरातील सर्व लोक तिच्या वाढदिवसाठी कित्येक दिवसापासून तयारी करत असतात. बहिणीचा वाढदिवस जणू काय घरात सण साजरा होतोय असे वातावरण असते .
अश्याच आनंदमयी वातावरणाचा आनंद आणि बहिणीचा आनंद द्विगुणित करण्याकरिता आपण आपल्या बहिणीला वाढदिवसाकरिता भेटवस्तू सोबत शुभेच्छा देणे पण तेवढेच महत्वाचे असते .
आपले हे काम आम्ही सोपे करून दिले आहे. खाली बहिणीकरिता भन्नाट शुभेच्छांचा भांडार आहे. याचा उपयोग करून आपण बहिणीला वाढदिवसाच्या दिवशी गोड शुभेच्छा देऊ शकतात.

तर चालू करूया प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes For Sister In Marathi.

Happy Birthday Wishes For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा,
तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा,
तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की
मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.
माझ्या बहिणीला 
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझ्या गोड, काळजीवाहू,
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या
प्रेमळ बहिणीला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तू फक्त माझी बहीणच नाही तर
एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस
तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
हे जग खूपच सुंदर वाटतं
जेव्हा तु माझ्या सोबत असतेस
माझ्या लाडक्या बहिणीला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
मी खूप भाग्यवान आहे कारण
मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी
।। ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

कधी हसणार आहे,
कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी
माझी तुला जपणार आहे.
माझ्या लाडक्या बहिणीला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची
आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस.
माझ्या लाडक्या बहिणीला
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
मला माहित आहे की बऱ्याच वेळा
मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो
परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे
माझ्याकडे दुसरे कोणी नाही.
माझ्या प्रेमळ बहिणीला
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांन हसून तुम्हाला
।। वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या ।।
माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या
वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे
सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
।। happy birthday didi ।।
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी ।।
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
।। वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ।।
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
।। Happy Birthday Dear ।।
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
।। वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई ।।

Funny Birthday Wishes For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

पाठीत सतत धपाटा घालणाऱ्या,
लोकांसमोर हट्ट केल्यावर रागाने पाहणाऱ्या,
स्वतःचा खाऊ माझ्यासाठी राखून ठेवणाऱ्या
।। माझ्या प्रेमळ ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन,
धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन,
गिफ्ट फक्त मागू नको, सारखं सारखं असं छळू नको.
।। लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझ्या लाडक्या,
सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या,
खूप खूप रागावणाऱ्या
पण हळव्या मनाच्या छोटाश्या
।। ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी
देवाजवळ एकच मागणं आहे
तुझं लवकर लग्न ठरू दे
म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब ।।
सगळ्यात जास्त भांडलोय
म्हणून सर्वात जास्त प्रेमही
आपल्यात नेहमीच असेल,
माझी सगळी सिक्रेट जपणारी,
मला आत्मविश्वास देणारी,
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.
।। ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

आपण नेहमी भांडतो परंतु
मी काहीही न बोलता
तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस.
अशा माझ्या खडूस बहिणीला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
तुझ्यासाठी एक महागडं गिफ्ट आणणार होतो,
मात्र अचानक लक्षात आलं की तुझं आता वय झालंय
उगाच माझं गिफ्ट वाया गेलं असतं म्हणून
या वर्षी फक्त शुभेच्छाच आणल्या
।। वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ।।
जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी
एक बहीण असायलाच हवी
।। हॅप्पी बर्थडे दीदी ।।
प्यारी बहना लाखों में मिलती है तुझ जैसी बहन,
और करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई
हैप्पी बर्थ डे बहना सदा हँसती रहना
जिला फक्त पागल नाही
तर महा पागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली
।। माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना
कारण तु आहेस माझी लाडकी बहैना
हा.. हा.. हा..
।। लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
नातं आपले बहीणभावाचं,
सतत एकमेकांची खोडी काढण्याचं,
न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं,
मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं
असो,
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
प्रत्येक क्षणी भांडणारी,
बाबांना सतत नाव सांगणारी,
वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी
अशा माझ्या क्यूट बहिणीला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
जिला फक्त पागल नाही
तर महा पागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या ह्रदयात
कधी कधी त तू मला माझी आईच वाटतेस
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस
हळवी असलीस तरी कठीण प्रसंगी खंबीर होऊन बळ देतेस
।। ताई, तुझ्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा ।।
माझ्या प्रत्येक वेदनेचं मलम आहेस तू,
माझ्या चेहऱ्यावरील आनंदाचं कारण आहेस तू,
काय सांगू ताई माझ्यासाठी कोण आहेस तू
।। माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
ताई तू मनाने, विचाराने आणि सौंदर्याने किती श्रीमंत आहेस
तुझ्या या ऐश्वर्यसंपन्नेत अशीच वाढ होऊ दे
आणि तुझी किर्ती जगभर पसरू दे
।। ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ।।
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य आभाळभर वाढत जावो,
तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो.
।। वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा ताईसाहेब ।।
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखाचे क्षण,
तुझ्यावर आयुष्यभर आनंदाचा वर्षाव करत राहो
आणि आयुष्यभर मी तुझ्या ऋणातच राहो
।। ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

अभिमान आहे मला
तुझी धाकटी बहीण असल्याचा
।। ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तायडे ।।
आईने जन्म दिला, ताईने घास भरवला,
सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.
।। अशा माझ्या मोठ्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
माझ्या लाडक्या
।। बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझी ताई आकाशात तारे आहेत
तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो
नेहमी आनदी जीवन असो तुझे.
।। ताई वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
।। तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ।।
दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
।। दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
।। Happy Birthday my Sister ।।
माझी प्रार्थना आहे की
आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहिणीला ।।
आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू
माझं तर सगळं जीवनच आहेस तू.
।। ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे
।। माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
कितीही रागावले तरी समजून घेतेस मला,
रूसले तरी जवळ घेतेस मला,
कधी रडवलंस कधी हसवलंस
तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा
।। लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
परीसारखी सुंदर आहेस तू,
तुझ्या येण्यामुळे मी झालो धन्य,
परमेश्वराजवळ एकच मागणं
आयुष्यभर मला तुझे लाड पूरवता येवो
।। माझ्या लाडक्या बहिणीस वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तुझ्यासारखी लहान बहीण मिळणं म्हणजे भाग्यच
परमेश्वराने हे भाग्य मला दिलं याबद्दल त्याचा मी कृतज्ञ आहे.
।। माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
सर्वात लहान असूनही वागतेस मोठ्यांसारखी
आजीबाईपेक्षा तुझ्याच शब्दाला मानतात घरातील सगळी
।। अशा माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघींनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे.
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
तू माझी छोटी बहिण असली
तरीही याचा अर्थ असा नाही की
माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल.
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे.
।। माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ।।
जरी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर
मांजर उंदरांप्रमाणे भांडत असलो तरीही
शेवटी तुला जे हवे आहे ते मी देईन,
कारण तू माझे हृदय आहेस.
।।हॅप्पी बर्थडे स्वीट सिस्टर ।।
प्रत्येक गोष्टीवर भांडणारी
नेहमी बाबांना नाव सांगणारी
पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या
पाठीशी उभी राहणारी बहिणच असते.
अशा क्यूट बहिणीला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
।। वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ।।
सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
।। वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ।।
जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात.
।। Happy Birthday my Sister ।।
जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
।। माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Happy Birthday Status For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

बहीण म्हणजे पृथ्वीवरील परी
माझ्यासाठी तू परीच आहेस
माझ्या लाडक्या बहिणीला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
जगातील सर्व आनंद तुला मिळावा,
तुझी सगळी स्वप्नं पूर्व व्हावीत
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तायडे ।।
चंद्र चांदण्या घेऊन आला,
पक्षी गात आहेत गाणी,
फुलांनी उमलुन दिल्या आहेत शुभेच्छा
कारण आज तुझा वाढदिवस आहे ताई
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
मी जेव्हा पडते तेव्हा सावरतेस तू,
मी जेव्हा हसते तेव्हा त्यामागचं कारण असतेस तू
मला आयुष्यभर सुखी राहण्यासाठी सतत हवीस तू
।। ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
आज आहे आमच्या ताईसाहेबांचा वाढदिवस
कतृत्वाने महान आणि मनाने प्रेमळ
अशा माझ्या ताईला
।। वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,
तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
हीच माझी ईच्छा.
।। वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ।।
ताई तुला तुझ्या आयुष्यात
आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
।। वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ।।
बहिण-भावाचे नाते
हे हृदयाशी जोडलेले असते
त्यामुळे अंतर आणि वेळ
त्यांना वेगळे करू शकत नाही.
।। ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि
तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही.
माझ्या गोड बहिणीला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये
नेहमी बहीणच मदत करते
जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल
मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
।। Happy Birthday di ।।
आई म्हणते तिचं ह्रदय आहेस तू,
बाबा म्हणतात माझा श्वास आहेस तू
माझं तर सगळं जीवनच आहेस तू
।। ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
माझ्या मनातलं गुपित
मी कोणलाही न सांगता
ओळखणाऱ्या माझ्या ताईला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर आधीपासून
तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या जंगी
।। वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ।।
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू,
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
।। ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Poem For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

हजारो नाते असतील पण
त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
।। हॅपी बर्थडे ताई ।।
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
।। माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
तुझ्या वाढदिवसाच्या क्षणी
देवाजवळ एकच मागणं आहे
तुझं लवकर लग्न ठरू दे
म्हणजे मला माझी स्पेशल बेडरूम मिळेल
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब ।।
तुझं माझं जमेना आणि
तुझ्या वाचून करमेना कारण
तु आहेस माझी लाडकी बहैना
हा.. हा.. हा..
।। लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
।। हॅप्पी बर्थडे ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

तू माझ्या आयुष्यातील चमत्कार आहेस.
तुला बहीण या रूपात माझ्या आयुष्यात
आणल्याबद्दल देवाचे खूप खूप आभार.
तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
मी खूपच भाग्यवान आहे
कारण मला बहिणीच्या रूपात
एक चांगली मैत्रीण मिळाली
आणि तुझ्या सारख्या चांगल्या
अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार बहीण दिली
।। माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
आयुष्य फक्त जगू नये
तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला
।। वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ।।
बऱ्याच लोकांना बहिण नसते
परंतु मी खूपच भाग्यवान आहे
की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे.
मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की
तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो
दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो.
।। वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ।।

Happy Birthday Shayari For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
।। वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई ।।
फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है
माझ्या प्रिय बहिणीला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
दिवस आहे आज खास
तुला उदंड आयुष्य लाभो
हाच मनी ध्यास
दिदी आपणास
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
।। तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ।।
बहिणी म्हणजे
पृथ्वीवरील परी असतात
आणि तू माझ्यासाठी
एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस.
माझ्या गोड परीसारख्या
।। बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
।। Happy Birthday my Sister ।।
माझी बहिण
माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या
।। वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा ।।
आयुष्याच्या वाटेवर तुझ्या सर्व स्वप्नांना बहर येऊ दे,
तुझ्या प्रयत्न आणि आशा आकांशांना भरभरून यश मिळू दे,
परमेश्वराजवळ एकच इच्छा माझ्या ताईला उदंड आयुष्य लाभू दे
।। ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
नाती जपलीस, प्रेम दिलेस
आम्हा भावंडांना परिपूर्ण केलंस,
आज तुझा वाढदिवस आम्हा
सगळ्यांकडून तुला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लहानपणी हातात हात घालून वाढवलंस
आणि आयुष्यभर तुझी साथ लाभू दे.
।। माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Captions For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

यशस्वी आणि औक्षवंत हो
ताई तु दीर्धायुषी हो
।। वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ।।
दिवस आहे खास
तुला उदंड आयुष्य लाभो
हाच माझ्या मनी ध्यास
माझी लाडकी बहीण नाही नाही
माझ्या चिमणे तुला
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी
ही एकच माझी इच्छा
तुझ्या यश समृद्धीसाठी
माझ्या तुला या वाढदिवशी
।। खूप खूप शुभेच्छा ।।
सुख, समृद्धी, समाधान
आणि दीर्घायुष्य लाभो तुला
माझ्या लाडक्या बहिणीला
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या,
तुझ्या चरणी सुखाची लोळण असावी
माझ्या लाडक्या बहीणीची
माझ्यासोबत आयुष्यभर साथ असावी.
।। छकुली तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ।।

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी
तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींची साठवण व्हावी
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।
एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई,
काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल,
माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी
माझी ही परी मला मग कधी मिळेल
।। वाढदिवसाच्या शु्भेच्छा ।।
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी
मी नेहमीच तुझ्या सोबत असेन.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत
तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
।। वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ।।
तुझा हा दिवस आनंद
आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी
तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
।। वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ।।

Happy Birthday Messages For Sister In Marathi

Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

ताई, तू अशीच निर्भय, स्वावलंबी हो.
तुझा हा दादा तुझ्या सदैव पाठी उभा आहे.
।। ताई तुला वाढदिवसच्या खूप खूप प्रेमळ शुभेच्छा ।।
बहीण नावाचा हात पाठीवर असेल
तर एकटे पणा जाणवत नाही.
।। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या ताई ।।
कॉलेज मध्ये मिळालेली सर्वात पहिली बहिणीसारखी मैत्रीण.
चुकल तर ओरडणारी. भुताची राणी, अन् माझं भुतं.
।। अश्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ।।
ताई तू, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं.
तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे.
।। Wish you Happy Birthday Sister ।।
वाढदिवस एका बहिणीचा, वाढदिवस एका मैत्रिणीचा,
वाढदिवस एका झंझावाताचा, वाढदिवस ऐका आधाराचा
वाढदिवस एका परखड-निर्भिड रणरागिणीचा,
ताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना

Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi, Funny Birthday Wishes For Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Elder Sister In Marathi, Happy Birthday Wishes For Little Sister In Marathi, Happy Birthday Status For Sister In Marathi, Happy Birthday Poem For Sister In Marathi, Happy Birthday Shayari For Sister In Marathi, Happy Birthday Captions For Sister In Marathi, Happy Birthday Messages For Sister In MarathiHappy Birthday Wishes For Sister In Marathi

तुम्ही माझा आधार, माझी शक्ती,
माझा मित्र आणि माझा मार्गदर्शक आहात,
सगळ्यासाठी धन्यवाद, देव तुम्हाला त्याच्या सर्व प्रेम,
नशीब आणि काळजीने आशीर्वाद देईल,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आनंद घ्या ।।
थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का
।। हैप्पी बर्थडे Sissu लव्ह यू पगली ।।
आपल्या या वाढदिवशी, माझ्या पुढच्या जन्मामध्ये
तुला माझी बहीण म्हणून मिळावे हीच माझी इच्छा आहे,
कारण तू माझी बहिण, सर्वोत्कृष्ट आहेस
।। वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई ।।
वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.
आज एक अद्भुत, तेजस्वी आणि
आनंदी वर्षाची सुरुवात असू शकेल.
मी स्वप्नात पाहिले की यापेक्षा चांगली बहीण नाही.
आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि गुन्ह्यातील भागीदार आहात.
आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Also Read,
Happy Birthday Wishes In Marathi For Brother
Happy Birthday Wishes In Marathi

आपणास प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चांगल्या प्रकारे समजल्या असतील आणि आम्हाला आशा आहे की आपल्याला Happy Birthday Wishes For Sister In Marathi बद्दल सर्व शंका स्पष्ट होतील .
जर आपल्याला प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा । Happy Birthday Wishes For Sister In Marathi आवडले असतील तर कृपया या पोस्ट आपल्या कुटूंबात किंवा मित्रांसह fleece करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल. Happy Birthday Wishes For Sister In Marathi बद्दल काही समस्या असल्यास, खाली comment बॉक्समध्ये विचारा .
धन्यवाद MarathiJunction भेट दिल्याबद्दल .