Birthday wishes for Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!मला आशा आहे की,तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.
जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लोक
आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात
जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!
Aai birthday wishes in marathi
aai birthday wishes in marathi
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्याच्या या पायरीवर,
तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
birthday wishes for Mother In Marathi
स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,
परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!
साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
कायम तुझे हात सरसावतात,
अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझे प्रेम माझी एकमेव आशा आहे !! तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे !! आणि तुझे प्रेम माझे जग आहे !! माझी प्रिय आई, मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !! मी तुझ्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतो !! “वाढदिवसाच्या शुभेच्छा aai”
Aai birthday wishes in marathi
बघते प्रतिंबिब तुझ्यात
मिळतो मला दिलासा,
शोधू कुठे तुझ्यात मला,
मग दिसे मज एक आरसा
आरशात शोधाताना तुला,
आई मज तू जवळ भासे,
तुझ्याविना माझे आयुष्य,
म्हणजे पाण्याविना मासे,
वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये, आई तुला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हार घालण्यासाठी हजारो फुलांची गरज आहे! आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे !! सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे! मुलांच्या जीवनास स्वर्ग बनवण्यासाठी एकाच आईची गरज आहे!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”
birthday wishes for mom in marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आई,
मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,
हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,
परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे!!!
birthday wishes for Aai in marathi
माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे ! हे फक्त माझ्या आईमुळे आहे ! अगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे? आई तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे ! तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई
आई तू माझ्या जीवनाचा आधार,
मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,
सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
birthday wishes for Mother In Marathi
माझ्याकडून तुमच्याकडे एक स्मित हास्य! हा दिवस आपल्यासाठी काहीतरी नवीन घेवून येवो ही माझी देवाकडे प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आई!
नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!
जगातील सर्वात प्रेमळ आईला, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,
म्हणून दु:ख सगळे सोसत असते.
birthday wishes for Aai in marathi
birthday wishes for mother in law in marathi
जगी माऊलीसारखी कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
जिच्याारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोड नाही,
तिचे नाव जगात आई,
आई एवढे कशालाच मोल नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे.ही व्यक्ती माझी मित्र, तत्वज्ञानीआणि माझा मार्गदर्शकम्हणजेचआपणच…!!!प्रिय आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Read This besides :
Mother birthday wishes in marathi
आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले.
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे आहे मागणे
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस आई! तू माझ्यासाठी सर्वात खास आहेस आई !! तुमच्या ह्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो !! हा वाढदिवस आनंदाचा खजाना घेऊन येईल!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy birthday Aai in Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते
परंतु
तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही!
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांना एकाच
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
birthday wishes for Mother In Marathi
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे,
आमच्यासाठी
तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस!
खूप खूप धन्यवाद
रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पुर्ण करण्यास मला मदत केली त्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा., आपला हा वाढदिवस आनंदाने भरला जावो.
birthday wishes for mother in marathi
जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या प्रिय आईला,
ज्यांना मी मनापासून प्रेम करतो,
त्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे!!!
आशा आहे की,
आपला दिवस आनंदमयी राहील!!!
आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
birthday wishes for Mother In Marathi
माझ्या देहातील,
श्वास असणाऱ्या
माझ्या आईस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो.
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!!!
आईचा वाढदिवस संदेश मराठी
happy birthday aai images in marathi
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझे मार्गदर्शन
आणि
तुझ्या प्रेमाने मला आतापर्यंत खूप काही मिळवून दिले आहे.
त्याबद्दल खुप-खुप आभार!
Happy Birthday Aai
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी
birthday wishes for Mother In Marathi
तु नेहमीच माझ्या मनात आणि हृदयात असशील.वाढदिवसाच्या शुभेच्छा आई…
happy birthday aai in marathi
आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही
माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आई”
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा!
birthday wishes for Mother In Marathi
माझ्या विषयी सांगताना,
तुला विसरणे शक्य नाही.
तुझ्या उल्लेखाशिवाय,
माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Happy Birthday आई
Birthday wishes for mom in Marathi | आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्या स्रीने माझी सर्व स्वप्ने,
आकांक्षा
पूर्ण करण्यास मला मदत केली,
त्या माझ्या प्रिय आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,वाढदिवसाच्या शुभेच्छा
Read more: 200 Best Whatsapp Statuses
Mom birthday wishes in marathi
प्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू
हीच देवाचरणी इच्छा,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई,
आयुष्यभर,
तुझ्या प्रार्थना नेहमीच आमच्या आनंदासाठी असतात.
आज,
माझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
जगातील चांगली सासू असण्यासोबतच
तुम्ही आहात माझी एक चांगली मैत्रीण,
अशी माझ्या प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजच्या दिवसासाठी मी खूप आभारी आहे,
कारण या दिवसाने मला तुमच्यासारखी सासू दिली आहे,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईचा वाढदिवस संदेश मराठी
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्याच्या
हार्दिक शुभेच्छा!
मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी सासूबाई,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रिय आई,
माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!!!
या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!
Mom birthday wishes in marathi
happy birthday wishes in marathi language for mother
एक आई सगळ्यांची जागा घेऊ शकते,
पण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई तू माझी लाडाची,
तुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ
तू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,
सासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण,
तुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबईत घाई, शिर्डीत साई,
फुलात जाई, गल्ली गल्लीत भाई,
पण, या जगात सगळ्यात भारी
आपली आई!!!
अशा या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
I Love You आई
नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू पण माझी आई झालेल्या
प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
birthday wishes for Mother In Marathi
जो आनंद आईची
स्माईल बघून होतो ना,
त्या आनंदापुढे
सर्व जग पण
कमी वाटते Happy Birthday Aai
लग्नानंतर मिळाला एक चांगला पती,
पण यासोबत मला मिळालेली अजून एक व्यक्ती
म्हणजे माझ्या सासूबाई,
माझा आधारवड आणि प्रेमाचा आधार,
अशा सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सासू म्हणजे खाष्ट
असे मला कधीच जाणवले नाही,
तुम्ही दिलेली माया मला आधीच कधी मिळाली नाही,
आज या शुभ दिनी, देते तुमची सूनबाई तुम्हाला शुभेच्छा!
तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा aai
आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे. ही व्यक्ती माझी मित्र, तत्वज्ञानी आणि माझा मार्गदर्शकम्हणजेचआपणच!!! प्रिय आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
लाडाची लेक मी तुमची
झाले कधी माहीत नाही,
अहो आई म्हणताना मैत्री कधी झाली कळली नाही,
आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
mom birthday wishes in marathi
आई,
तू माझ्या आयुष्यातील
सर्वात विशेष आहेस
आणि
तू कायमच माझी ‘नंबर वन’ राहशील.
वाढदिवसाच्या खूप -खूप शुभेच्छा!!!
सासू माझी भासे मला माझी आई,
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
birthday wishes for Mother In Marathi
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आई,
तू माझी शक्ती आहेस,
जी मला माझ्या आयुष्यातील
सर्व संकटांविरुद्ध लढायला
नेहमी मदत करते.
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा aai
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Mother birthday wishes in marathi आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
felicitous birthday aai wishes in marathi
घरात स्वयंपाक कमी असल्यास
ज्या व्यक्तीला भूक नसते
अशा थोर आईस
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा
माझ्या लाडक्या आईसाठी
मी खूप भाग्यवान आहे
की, तुझ्यासारखी आई माझ्याकडे आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!
आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेम
आणि आनंदाची कधीच कमतरता भासणार नाही.
birthday wishes for Mother In Marathi
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्याआईला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !
mother birthday wishes in marathi
बायकॊच्या पदराला तॊड पुसले,
तर बायको म्हणते पदर खराब होईल
पण आईच्या पदराला तोंड पुसले,
तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही,
म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते,
परंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
Happy Birthday आई
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!
इतक्या वर्षात
मला
तुझे प्रेम भरभरून दिल्याबद्दल,
तुझे खूप खूप धन्यवाद.!!!
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
birthday wishes for Mother In Marathi
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तू माझ्यासाठी आनंदाचे स्रोत आहेस.
तु मला अशा गोष्टी करण्यात मदत केलीस,
जी मी या आयुष्यात कधीही स्वप्नात पाहिली नव्हती.
आई, तू खरोखर देवताच आहेस.
आपला दिवस चांगला जावो.
वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
Happy Birthday आई..!
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
Happy Birthday आई..!
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर
आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”
|| आई तुला उदंडआयुष्याच्या अनंत शुभेच्छा ||
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तुमच्यापेक्षा विशेष कोणीही नाही.
माझी आई जिने माझ्या संपर्ण आयुष्यावर प्रेम केले.
त्याबद्दल खूप धन्यवाद !
आई जितकी प्रेमळ असते आणि तितकीच कणखर दिसते भर उन्हात ती आपल्याला गारवा देणारी सावली असते.
आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे.
जीवनातील पहिली शिक्षक आणि मैत्रीण आई असतेआपलं जीवन पण आईच कारणआपल्याला जीवन देणारी आईच असते.
Birthday wishes for Mom in Marathi language from son and daughter
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा…
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस…
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…!!!
|| वाढदिवसाच्या शुभेच्छा आई ||
Mother birthday wishes in Marathi words
मला आशा आहे की जेव्हा आपण या दिवसाच्या मागे वळून पहाल, तेव्हा प्रत्येक क्षण सुंदर, आनंदी आणि आश्चर्यकारक आठवण असेल. कारण आपल्याबरोबर घालवलेल्या सर्व वेळेबद्दल मला असेच वाटते. माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy birthday mom quotes from daughter in Marathi
सर्वाना आनंद देणार्या
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
आपण माझे अश्रू थांबविले आहेत
आणि पुन्हा कसे स्मित करावे हे मला दर्शविले आहे.
आजचा उत्साहवर्धक दिन मी कधीही विसरणार नाही.
मी तुझ्यावर प्रेम करतो आई…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
Birthday messages for AAI in Marathi
नाती जपले, तू प्रेम दिलेस,
या कुटुंंबाला तू नेहमी जपलेस,
पूर्ण होवोत तुझ्या इच्छा,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आता birthday wishes for mother in Marathi for Whatsapp and Facebook सर्व mother birthday wishes in Marathi व कोट्स मराठीमध्ये डाऊनलोड करा. glad birthday wishes in marathi lyric for mother इमेजेससह बरेच लोक गूगल research करतात. आता आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मराठीमध्ये सर्व मेसेजेस आणि images ऑनलाइन मराठी डाऊनलोड करा .
हे देखील वाचा
birthday wishes for mother
birthday Wishes in marathi
best birthday wishes in marathi
तुमच्या जवळ आणखी curious birthday wishes in marathi for aai, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
आम्हाला आशा आहे की felicitous birthday aai in marathi, birthday wishes for ma in marathi तुम्हाला आवडले असेलच. जर खरच आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आवडले असतील तर मग आईला parcel करायला विसरु नका .